Approaches to Human Geography Regional Systematic and other

23 views 9 slides Oct 10, 2024
Slide 1
Slide 1 of 9
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9

About This Presentation

Approaches to Human Geography Regional Systematic and other


Slide Content

मानवी भूगोलाच्या अभ्यास पद्धती (Approaches to Human Geography) १ . क्रमबद्ध दृष्टीकोण (Systematic Approach) २ . प्रादेशिक पद्धती (Regional Approach) ३ . सांख्यिकीय पद्धती (Quantitative Approach) ४ . मानवतावादी दृष्टिकोन (Humanistic Approach) ५ . वर्तनवादी पद्धती (Behavioral Approach) ६ . कल्याणकारी दृष्टिकोन (Welfare Approach)

क्रमबद्ध दृष्टीकोण (Systematic Approach) मानव - पर्यावरण संबंधांशी निगडित सिद्धांत व प्रारूपांची (models) मांडणी उदा . लोकसंख्येच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये अभ्यासून स्थलांतराचे सामान्य नियम व सिद्धांत (Theory building) तयार केले जातात सिद्धांत विविध प्रदेशातील स्थलांतराच्या वैशिष्ट्यांशी पडताळून पहिले जातात . क्रमबद्ध दृष्टिकोनात विशिष्ट् भौगोलिक घटकाचा (geographical element) जागतिक पातळीवर (universal) अभ्यास करून त्याबाबतचे सामान्य नियम / वैशिष्ट्ये (common rules) तयार केली जातात .

क्रमबद्ध दृष्टीकोन निरीक्षण वर्णन आकडेवारीचे संकलन आकडेवारीचे पृथक्करण विश्लेषण निष्कर्ष (सामान्य नियम / सिद्धांत / प्रारूप)\

प्रादेशिक पद्धती (Regional Approach) प्रादेशिक दृष्टिकोन हा मानवी भूगोलात (most accepted method in human geography) मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा अभ्यासविषयक दृष्टिकोन विशिष्ट प्रदेशाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये (regional characteristics) अभ्यासून त्या आधारावर प्रदेशांची विभागणी प्रदेशाच्या सर्व मानव - पर्यावरण संबंधांचा एकत्रित अभ्यास प्रदेशाची वैशिष्ट्ये अधोरेखित केली जातात . मानव - पर्यावरण संबंधांचा अभ्यास प्रदेशापुरताच मर्यादित (man-nature relationships are limited to a particular region)

सांख्यिकीय पद्धती (Quantitative Approach) विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सांख्यिकीय क्रांती (Quantitative revolution) झाली . अभ्यास पद्धतीत आमूलाग्र बदल झाले मानव पर्यावरण संबंधांचा अभ्यास हा सांख्यिकीय दृष्टिकोनातून अभ्यासण्यास सुरुवात (statistical approach to man- nature relationships) वास्तुनिष्ठता (objectivity) प्राप्त झाली आहे . मानवी भूगोलाच्या अभ्यास घटकांची आकडेवारी गोळा ( data collection) केली जाते , त्या आकडेवारीचे वर्गीकरण / पृथक्करण (classification) केले जाते सुयोग्य सांख्यिकीय तंत्राचा वापर करून आकडेवारीचे विश्लेषण (analysis) मानवी भूगोलाचा अभ्यास हा अधिक तर्कसुसंगत , अचूक व वस्तुनिष्ठ (accurate) प्रारूपे व सिध्दांतांच्या निर्मितीत सांख्यिकीय पद्धतींचा वापर हा अधिक उपयुक्त ठरतो . (quantitative methods help in theory building)

मानवतावादी दृष्टिकोन (Humanistic Approach) मानवी समूह व त्यांच्या सभोवतालची स्थिती ह्यावर मानवतावादी दृष्टिकोनाचा भर (human groups and surrounding conditions) मानवी समुदायांतील जागरूकता , जाणिवा व मानवी नवनिर्मितिक्षमता यांचा अभ्यास (human abilities) मानवी अनुभव व त्यावर आधरीत मानवाचे सभोवतालच्या परिस्थितीविषयीचे आकलन (the perception of human being towards surrounding based on his experience) व्यक्तींचे निरीक्षण , चर्चा यावर आधारित तर्कशुद्ध निष्कर्ष यांची मांडणी केली जाते . (observations, discussions, logical findings)

वर्तनवादी पद्धती (Behavioral Approach) व्यक्तीच्या वर्तनामागील (human behavior) मानसिक स्थितीचा विचार मानवी बौद्धिक क्षमता व निर्णयक्षमता यांचा मानव - पर्यावरण संबंधांवर परिणाम होतो . (human talent and decision making ability) मानव हा तर्कशुद्ध (logical) विचार करणारा असतो असे गृहीत धरून तो निसर्गाचा वापर करताना योग्य निर्णय घेतो . उदा . व्यापार करताना व्यक्ती किंवा देश हा सर्वात जवळ असणाऱ्या विक्रेत्याकडे जातो कारण अंतर हे वाहतूक खर्च वाढविते . भूमिउपयोजन , उद्योगांची स्थाननिश्चिती , व्यापार व्यवस्था , बाजारपेठेची रचना यावर होणाऱ्या भौगोलिक घटकांचा परिणाम व पर्यायाने मानवी निर्णयक्षमतेवर होणार परिणाम

कल्याणकारी दृष्टिकोन (Welfare Approach) विविध प्रदेशातील सामाजिक विषमता व संसाधनांचे विषम वितरण (social inequalities caused by uneven distribution of resources) संतुलित प्रादेशिक विकास साधने अवघड असते . सामाजिक विषमतेस कारणीभूत ठरणाऱ्या भोगोलिक व सामाजिक घटकांचा अभ्यास (study of factors responsible for inequalities) विषमता नष्ट करण्यासाठीचे उपाय शोधणे हा कल्याणकारी पद्धतीचा मुख्य उद्देश आहे . (find out sustainable solutions to social inequalities)

THANK YOU!!!
Tags