SHIMBI-DHANYA VARGA about pulses grams leafy vegetables and fruits
akexplorer17
54 views
11 slides
Feb 12, 2025
Slide 1 of 11
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
About This Presentation
It's about pulses and grams and leafy vegetables and fruits that should be eating
Size: 2.91 MB
Language: none
Added: Feb 12, 2025
Slides: 11 pages
Slide Content
शिम्बीधान्यवर्ग PRESENTED BY :- DR. VARSHA SAMARAI.
सामान्य गुण तूर,मसूर,इत्यादी धान्य विबंध करणारे कशाय रसाचे ,संग्राही, कटुविपाकी,शीत,लघु असुन मेद ,कफ, रक्तपित्त, यांच्या विकृती मध्ये हितकर आहे.
मूग ,वाटाणा व चवळी यांचे गुण 1) मूग - कमी वा त कर 2) वाटाणा -अति वातल 3 ) चवळी – वातवर्धक , रुक्ष , मलवर्धक , गुरू
कुळीथ . 1) उष्ण 2) कास 3) कफ,वात यांचा व शुक्र , अश्मरी , श्वास ,पीनस यांचा नाश करणारे 4) रक्तपित्त निर्माण करणारे
निष्पाव 1) गुरू 2) सर 3) विदाही 4) वात , पित्त , रक्त व मूत्र यांना निर्माण करणारे 5) दृष्टी , शुक्र , कफ , शोफ व विष यांचा नाश करणारे
उडीद स्निग्ध , सर , गुरू , उष्ण , मधुर , बल-कफ , पित्त व पुरीष यांचे वर्धन करणारे , . शुक्राची वृद्धी व स्त्रवन करणारे.
तीळ उष्ण , गुरू , बल्य , शितस्पर्शी , कटू विपाकी केसाला व त्वचेला हितकर मूत्राची मात्रा कमी करणारे मेधा , अग्नी , कफ व पित्त यांचे वर्धन करणारे
उमा स्निग्ध , मधुर- तिक्त , उष्ण , गुरू , कटुविपाकी , कफपित्तवर्धक दृष्टी व शुक्र यांचा नाश करणारे
शिम्बी धान्याची श्रेष्ठता-कनिष्ठता सर्व शिम्बीधान्यात माष कनिष्ठ आहे . नवीन धान्य हे अभिषंदि असते . एक वर्ष झालेले धान्य हे लघु असते . त्याचप्रमाणे लवकर उगवणारी मूद इ . सुप्य धान्य आणि तूस काढलेले , युक्तीने भाजलेले यव सुद्धा लघु असतात .
इतर शिम्बीधान्य वर्ग 1)मटकी ही कृती निर्माण करणारी आहे . 2)मसुराचे लेप हा वर्ण चांगला करणारा आहे .मसूर हा अत्यंत ग्राही आहेत.