वेळ प्रत्येकाची येते, फक्त संयम ठे वा आणि मेहनत क�न योग्य वेळे ची वाट पहा...फळ नक्की णमळते!!!
वर्ष 2004... णिनेश काणतषक या युवा यणिरक्षकाने भारतीय णिके ट संघात पिापषि के ले. काणतषकचे णिके ट जीवन
वाढत होते आणि 2007 मध्ये त्याची बालपिीची मैत्रीि णनणकता वंजारा णहच्याशी लग्न के ले.(िोघांचंही जीवापाड
प्रेम होतं)
णिनेश आणि णनणकता त्यांच्या वैवाणहक आयुष्यात खूप आनंिी होते. णिनेश काणतषक रिजी टर ॉफीमध्ये ताणमळनाडू
संघाचे किषधारही होता. त्याचा खास णमत्र ताणमळनाडू संघाचा सलामीवीर होता, जो नंतर भारतीय संघाचा भाग
बनला, त्याचं नाव मुरली णवजय.
एके णिवशी णनणकता णिनेश काणतषकचा सहकारी खेळाडू मुरली णवजयला भेटली. णनणकताला मुरली णवजय
आवडला. णनष्पाप णिनेश काणतषकला हे लक्षात आलंच नाही. णनणकता आणि मुरली यांच्यात जवळीक वाढू लागली
आणि काही णिवसातच िोघांचे अफे अर सु� झाले. िोघं उघडपिे भेटू लागले. णिनेश काणतषक व्यणतररक्त, संपूिष
ताणमळनाडू संघाला माणहत होते की मुरली णवजयचे त्याचा किषधार णिनेशची पत्नी णनणकता णहच्यासोबत अफे अर
आहे.
त्यानंतर 2012 वर्ष आलं... णनणकता गरोिर राणहली. मात्र त्यानंतर काणतषकच्या बायकोने गौप्यस्फोट करत हे मूल
मुरली णवजयचे असल्याचे सांणगतले. णिनेश काणतषक तुटला. त्याने णनणकताला घटस्फोट णिला. घटस्फोटाच्या
िुसऱ्याच णिवशी, णनणकताने मुरली णवजयशी लग्न के ले आणि अवघ्या 3 मणहन्ांनंतर त्यांना एक मूल झाले.
णिनेश काणतषक णडप्रेशनमध्ये गेला. तो मानणसक आजारी पडायला लागला. पत्नी आणि जवळचा णमत्र मुरलीची ही
फसविूक तो सहजासहजी णवस� शकला नाही. णिनेश काणतषक िा�च्या आहारी गेला. सकाळपासून
संध्याकाळपयंत तो िा� णपऊ लागला. तो िेविास झाला. त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. रिजी
टर ॉफीमध्येही तो अपयशी ठरला होता.
त्याच्याकडू न ताणमळनाडू संघाचे किषधारपि काढू न घेण्यात आले आणि मुरली णवजयला नवा किषधार
बनवण्यात आले. अपयशाचा काळ इथेच थांबला नाही, त्याला आयपीएलमध्ये संघातही स्थान णमळाले नाही.
त्याने णजमला जािेही बंि के ले. शेवटी णिनेश इतका हतबल झाला की त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे णवचार
येऊ लागले.
मग एक णिवस णजममधला त्याचा टरेनर त्याच्या घरी पोहोचला. त्याला णिनेश काणतषक वाईट अवस्थेत सापडला.
त्याने काणतषकला पकडू न थेट णजममध्ये आिले. काणतषकने नकार णिला पि त्याच्या टरेनरने त्याचे ऐकले नाही.
भारतीय स्क्वॉश मणहला चॅम्पियन िीणपका पल्लीकल िेखील याच णजमला जायची. णिनेश काणतषकची अवस्था
पाहून त्याने टरेनरसोबत णिनेश काणतषकचे समुपिेशन सु� के ले.
टरेनर आणि िीणपकाच्या मेहनतीला फळ णमळू लागले. आता णिनेश काणतषक सुधारण्याच्या मागाषवर होता.
िुसरीकडे, मुरलीचा खेळ सतत खाली जात होता, इथे मुरली णवजयला भारतीय संघातून वगळण्यात आले. नंतर
आयपीएलमध्येही त्याच्या खराब फॉमषमुळे चेन्नई सुपर णकं ग्जने त्याला बाहेरचा रस्ता िाखवला.
िुसरीकडे णिनेश काणतषकने िीणपका पल्लीकलच्या पाणठं ब्याने नेटमध्ये जोरिार सराव सु� के ला. त्याचा पररिाम
णिसू लागला आणि णिनेश काणतषकने िेशांतगषत णिके टमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यास सु�वात के ली.
लवकरच त्याची आयपीएलमध्ये णनवड झाली आणि त्याला कोलकाता नाईट रायडसषचा किषधारही बनवण्यात
आले. तो िीणपका पल्लीकलच्या खूप जवळ आला होता, त्याने िीणपकाशी लग्न के ले.
2
णिके टच्या वयानुसार णिनेश आता म्हातारा झाला होता. आता भारतीय णिके ट संघात ऋर्भ पंतचे आगमन
झाल्यामुळे काणतषकला समजले की आता त्याची कारकीिष जवळपास संपली आहे. त्याने णिके टमधून णनवृत्ती
घेण्याचा णनिषय घेतला. येथे त्यांची पत्नी िीणपका पल्लीकल गभषवती राणहली आणि णतने जुळ्या मुलांना जन्म णिला.
िीणपकाचा स्क्वॉश खेळही थांबला.
िीणपका आणि णिनेश काणतषक यांना चेन्नईच्या उ�भ्रू भागात असलेल्या पोस गाडषनमध्ये बंगला असावा अशी
इ�ा होती. 2021 मध्ये, चेन्नईच्या त्याच भागात एक घर णवकत घेण्याची ऑफर आली. णिनेशने ते णवकत
घेण्याचे ठरवले. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की, िीणपका आणि णिनेश िोघेही िीडा जगतापासून जवळपास
बाहेरच आहेत, मग एवढा महागडा सौिा कसा पूिष करिार?
त्यानंतर महेंद्रणसंग धोनीने णिनेश काणतषकला सांणगतले की मला तुला चेन्नई सुपर णकं ग्जचा यणिरक्षक म्हिून
संघात परत पाहायचे आहे. २०२२ च्या आयपीएलचा णललाव सु� झाला आहे. पि यावेळी चेन्नईऐवजी रॉयल
चॅलेंजर बंगळु �ने त्याला जास्त पैसे िेऊन णवकत घेतले. णिनेशची पत्नी िीणपका णहनेही खेळाला सु�वात के ली
आणि त्यांच्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अवघ्या सहा मणहन्ांनी, त्यांनी ग्लासगो शहरातील स्क्वॅ शच्या जागणतक
स्पधेत णमश्र िुहेरी आणि मणहला िुहेरीचे णवजेतेपि णजंकले. णतची जोडीिार जोश्ना पुनप्पा होती.
आपल्या पत्नीच्या यशाने आणि नवीन संघात सामील झाल्यामुळे, णिनेश काणतषकमध्ये िेखील ऊजाष वाढली आणि
त्याने 2022 च्या आयपीएलमध्ये चमत्कार िाखवण्यास सु�वात के ली. एकापाठोपाठ एक मॅच णवणनंग इणनंग्स
खेळल्या आणि तो या आयपीएलचा सवाषत मोठा णफणनशर म्हिून ओळखला जाऊ लागला. नुकत्याच काल
झालेल्या एका सामन्ात त्याने 8 चेंडू त तीन र्टकारांच्या मितीने 30 धावा ठोकल्या. सामना संपल्यावर जेव्हा
णिनेश डरेणसंग �ममध्ये पोहोचला तेव्हा णवराट कोहलीने नतमस्तक होऊन त्याचा आिर के ला. आज णिनेश
काणतषक भारतीय T20 संघात येण्याचा सवाषत मोठा िावेिार बनला आहे. वयाच्या ३७ व्या वर्ी णिनेश काणतषक हा
यंिाच्या आयपीएलमधील सवाषत स्फोटक खेळाडू आहे.
णिनेश काणतषकची ही यशोगाथा प्रत्येकाला माहीत असावी म्हिून मी ही पोस्ट करतोय.खाली पडल्यावर उठिे
कश्याला म्हितात, हे काणतषकचे आयुष्य सांगते. नेहमी संयम ठे वा. पररम्पस्थतीशी लढत राहा. तुम्ही तुमच्या
सवो� स्थानी नक्कीच पोहोचाल.