फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf

JayvantKakde 1,179 views 6 slides Oct 28, 2022
Slide 1
Slide 1 of 6
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6

About This Presentation

French Revolution Cause and Effect


Slide Content

प्रश्र्न - फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.
प्रस्तावना :
●इ. स. 1789 मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती अमेरिकन क्रांती प्रमाणेच महत्त्वपूर्ण होती.
●फ्रेंच क्रांतीचे फ्रान्स बरोबरच जगावरही परिणाम झाले.
●फ्रेंच क्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व अशी त्रिसूत्री दिली.
●फ्रेंचक्रांतीचीकारणेफ्रांसच्याराजकीय,सामाजिकवआर्थिकस्थितीतदडलेलीहोतीतरअमेरिकनस्वातंत्र्य
युद्धाने ती अधिक जवळ आणली. अशा क्रांतीची कारणे पुढील प्रमाणे.
1)राजकीय कारणे :
i) निरंकुश राजेशाही
●फ्रान्समध्येलुईचीअनियंत्रितराजसत्ताहोती.तेस्वतःलाईश्वराचाप्रतिनिधीमानतअसे.त्यांचीइच्छाम्हणजेच
कायदा असत.
●14वालुई'मीम्हणजेचराज्य'तर16वालुई'माझीइच्छाम्हणजेकायदाहोय'असेम्हणतअसे.याव्यवस्थेत
राजाज्ञांचे उल्लंघन म्हणजे गंभीर अपराध होता.
ii) विलाशी दरबार
●फ्रान्सचा राज दरबार विलासाचे केंद्र होते.
●जनतेकडूनवसूलकेलेलाकरराजा,अमीर-उमराव,सरंजामदार-जहागीरदारआपल्याभोगदिलासावरखर्चकरीत
असे.
iii) प्रशासकीय भ्रष्टाचार
●राजाचेसल्लागार,सेवकवअधिकारीभ्रष्टहोते.त्यांचाएकमात्रउद्देशराजाचीस्तुतीकरूनआपलाकार्यभार
साधने हा होता.
●मुख्य पदांवरील नियुक्ती योग्यतेच्या आधारे न करता बशिलेबाजीने केली जात.
●दरबारीवपदाधिकारीएकदुसऱ्यालानिम्नदाखविण्यासाठीषडयंत्रकरीतअसे.त्याचाप्रशासनावरवाईटप्रभाव
पडत.
iv) प्रशासनाचे केंद्रीयकरण व प्रशासकीय व्यवस्था
●प्रशासनाचे सर्व अधिकार राजाच्या हाती केंद्रित होते. राजाची इच्छा व सहमतीशिवाय कोणतेही कार्य होत नव्हते.
●स्वतंत्रप्रशासकीययंत्रणेच्याअभावानेप्रशासनव्यवस्थाशिथिलझालीपरिणामीफ्रान्समध्येप्रशासकीयगोंधळ
निर्माण झाला.
●विविध प्रांत, जिल्हे व प्रशासकीय घटकांमध्ये भिन्न भिन्न कायदे प्रचलित होते.
●वजन- माप प्रणाली, न्यायव्यवस्था व कायदे तसेच चलनामध्ये एकरूपतेचा अभाव होता.
v) दुर्बळ न्यायव्यवस्था
●न्यायव्यवस्था अत्यंत खर्चिक होती. न्यायाधीशही अयोग्य होते.
●लेटर डी कॅचेट द्वारा प्रशासन कोणालाही खटला न भरता अटक करू शकत होते, दंडित करू शकत होते.
●सारख्या गुण्यासाठी उच्च वर्गीयांना कमी सजा तर सामान्य लोकांना कठोर सजा दिली जाई.
vi) व्यक्ति स्वातंत्र्याचा अभाव

●जनतेलाधार्मिकस्वातंत्र्यनव्हते.राजाविरुद्धभाषणकिंवालेखनकरतायेतनव्हते.भाषणलेखनस्वातंत्र्यावर
कठोर निर्बंध होते.
●फ्रान्सचा राजधर्म कॅथलिक होता त्यामुळे प्राॅटेस्टंट पंथीयांना कठोर दंड देण्याची व्यवस्था होती.
vii) सम्राट 16 वा लुई
●अनियंत्रित राजेशाही चालविण्यास सोळावा लुई अयोग्य होता. प्रशासनावर त्याचे नियंत्रण नव्हते.
●त्याचीपत्नीमेरीऍंटोईनेटप्रशासनातहस्तक्षेपकरीत.वारेमापपैसाहीखर्चकरीत.परिणामीराजाराणीबरोबरच
फ्रांसच्या संपूर्ण राज्य व्यवस्थेबाबत लोकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला.
2.) सामाजिक कारणे
I) पादरी वर्ग
●फ्रान्समध्ये कॅथोलिक चर्चची प्रधानता होती.
●चर्च स्वतंत्र संस्थेप्रमाणे कार्य करीत असे.
●देशाच्या एकूण जमिनीचा पाचवा भाग चर्चकडे होता.
●चर्चचे वार्षिक उत्पन्न 30 कोटी होते.
●चर्च स्वतः करमुक्त होता परंतू चर्चला लोकांवर कर लावण्याचा अधिकार होता.
●संपत्तीमुळे पादरी भोग विलासी जीवन जगत होते. धार्मिक कार्यात त्यांना फारसा रस नव्हता.
ii) कुलीन वर्ग
●कुलिन वर्ग संपन्न, सुविधायुक्त व विशेषाधिकार प्राप्त वर्ग होता.
●राजकीय करापासून मुक्त होता.
●प्रशासन, धर्म व सैन्यातील उच्च पदांवर कुलिनांचीच नियुक्ती होत असे.
●कुलिन वर्ग शेतकऱ्यांकडून अतिरिक्त कर वसूल करीत असे.
●कुलीन वर्गाच्या विशेषाधिकार व जाचांमुळे सामान्य जनतेला क्रांतिकारी बनविले.
iii) शेतकरी वर्ग
●शेतकरी वर्ग सर्वात जास्त शोषित पीडित होता. कराचा मोठाभार याच वर्गावर होता.
●शेतकऱ्यांना राज्य, चर्च व जमीनदारांना अनेक प्रकारचे कर द्यावे लागत.
●शेतकरी आपली स्थिती सुधारू इच्छित होते आणि ते क्रांतीद्वारेच होऊ शकत होते.
iv) कामगार वर्ग
●कामगारवकारागिरांचीदशादयनीयहोती.औद्योगिकक्रांतीमुळेघरगुतीउद्योगनष्टझालेत्यामुळेकामगार
कारागीर बेकार झाले.
●खेड्यातील कामगार मोठ्या प्रमाणात शहराकडे वळले.
●क्रांती काळात कामगारांचा एक मोठा वर्ग तयार झाला.
v) मध्यम वर्ग
●मध्यम वर्ग सामाजिक असमानता नष्ट करू इच्छित होता.
●तत्कालीन शासनाप्रती सर्वात जास्त असंतोष मध्यम वर्गात होता.
●त्यामुळे क्रांतीचे संचालन व नेतृत्व याच वर्गाने केले.
3.) आर्थिक कारणे

I) अव्यवस्थित अर्थव्यवस्था
●फ्रांसच्या राजकोषात कोणत्या माध्यमातून महसूल येईल व तो कुठे खर्च केला जाईल हे निश्चित नव्हते.
●निश्चित योजनेच्या अभावामुळे फ्रान्समध्ये आर्थिक तंगी आली होती.
●राज्याचे उत्पन्न व राजाचे व्यक्तिगत उत्पन्न यात फरक नव्हता.
ii) दोषपूर्ण करव्यवस्था
●समाजातील प्रथम दोन वर्ग करमुक्त होते. कराचा संपूर्ण भाग तिसऱ्या वर्गावर विशेषतः शेतकऱ्यांवर होता.
●करवसुलीचे कार्य ठेक्याने दिले जात. ठेकेदार अतिरिक्त कर वसूल करीत परिणामी शेतकऱ्यांवर अन्याय होत असे.
●फ्रान्समध्येम्हटलेचआहेकी'पुजारीपूजाकरतात,कुलिनयुद्धकरतातवजनताकरदेतात'.अशाव्यवस्थेत
असंतोष स्वाभाविक होता.
iii) व्यापारी अवरोध
●फ्रान्समध्ये व्यावसायिक व व्यापाऱ्यांवर अनेक प्रकारचे प्रतिबंध होते.
●त्यांनाप्रांत,जिल्हा,शहरअशाविविधठिकाणीकरद्यावालागे.त्याचावाईटप्रभावफ्रांसच्याअर्थव्यवस्थेवर
पडला.
iv) बेकारीची समस्या
●औद्योगिक क्रांतीमुळे घरगुती उद्योग बंद झाले.
●त्यामुळे तेथील कारागीर व मजूर बेकार झाले. तेच पुढे क्रांतीचे समर्थक झाले.
v) सैनिकांमधील असंतोष
●सैनिकांना नियमित वेतन मिळत नसत. क्रांतीच्या वेळी त्यांचे वेतन थकले होते.
●सैनिकांना पदोन्नती योग्यतेच्या आधारावर दिली जात नसत.
●उच्च पदांवर कुलिन वर्गातील लोकांचीच नियुक्ती होत असे परिणामी सैन्यात असंतोष होता.
vi) अमेरिकेला आर्थिक साह्य
●फ्रान्सनेइंग्लंडविरुद्धअमेरिकेलाआर्थिकवसैनिकीमदतकेलीपरिणामीत्यातप्रचंडखर्चझाल्यानेफ्रांसची
आर्थिक स्थिती ढासळली.
4) वैचारिक कारण
●फ्रान्समधीलविचारवंतांनीफ्रान्समधीलराजकीय,सामाजिक,औद्योगिकस्थितीकडेलोकांचेलक्षवेधूनतत्कालीन
राज्य व्यवस्थेबद्दल असंतोष, द्वेष व विद्रोहाची भावना लोकांमध्ये निर्माण केली.
●माॅंटेस्क्यू, व्हाॅल्टेअर व रूसोच्या विचाराने फ्रान्समधील मध्यमवर्ग अधिक प्रभावीत झाला.
●माॅन्टेस्क्यूनेसमाजवशासनव्यवस्थेचीचिकित्साकरूनसत्ताविभाजनाचासिद्धांतप्रतिपादनकेला.तर
व्हाॅल्टेयरनेज्ञसामाजिकवधार्मिकप्रश्नांवरप्रहारकेले.रूसोनेराजेशाहीचाविरोधकरूनव्यक्तिगतस्वातंत्र्यावरभर
दिला. त्याने जनतेच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांताचे प्रतिपादन केले.
●या विचारवंतांनी लोकांना मानसिक दृष्ट्या क्रांतीसाठी जागृत केले.
5) विदेशी घटनांचा प्रभाव

●1688मध्येइंग्लंडमध्येगौरवशालीक्रांतीझाली.इंग्लंडमधीलनिरंकूशशासनव्यवस्थासमाप्तझालीवजनतेला
नागरिक अधिकार मिळाले.
●फ्रान्समधील लोकही तशाच व्यवस्थेची इच्छा करू लागले.
●फ्रान्सने अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात फ्रेंच सैनिकांनी अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला.
●युद्धसंपवूनतेपरतलेतेव्हाज्यास्वातंत्र्यवसमानतेसाठीआपणसंघर्षकेलात्याचाअभावआपल्यादेशातआहे
असे जाणवल्याने सैनिक राजेशाही विरुद्ध गेले व क्रांतीचा एक महत्त्वपूर्ण भाग झाले.
6) तात्कालीन कारण - बॅस्टिलचा पाढाव
व क्रांतीचा घटनाक्रम
●अर्थमंत्री कोल्बर्टने कुलिन वर्गावर कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु तो कुलींवर्गाने नाकारला.
●राजाने1789मध्येस्टेटजनरलचीसभाबोलावलीपरंतुत्याततीनहीवर्गाच्याप्रतिनिधींमध्येमतभेदहोते.व
त्यातील कोणताही वर्ग फ्रांसच्या राजसत्तेचे समर्थन करण्यास तयार नव्हते.
●तिसऱ्यावर्गाच्याप्रतिनिधींनीतिघांचीबैठकएकत्रघेऊननिर्णयबहुमतानेघ्यावेअसेसुचविलेपरंतुत्यासचर्चव
कुलीनवर्गाने विरोध केला.
●तिसऱ्यावर्गानेस्वतःलाराष्ट्रसभाघोषितकरूनटेनिसकोर्टवरसभाघेतलीवफ्रान्सचेसंविधानतयारहोतपर्यंत
एकत्र राहायचे निश्चित केले.
●शेवटीराजाने27जून1789लातीनहीवर्गाच्याप्रतिनिधींच्यासंयुक्तसभेसमान्यतादिलीपरिणामीस्टेटजनरल
राष्ट्रीय सभा झाली.
●राष्ट्रीयसभेने9जुलै1789लास्वतःलासंविधानसभाघोषितकेलेवफ्रांससाठीसंविधाननिर्माणकरणेआपले
प्रमुख लक्ष केले.
●लुईनेअर्थमंत्रीनेकरच्यासुधारणामानल्यानाही.अशातचबातमीपसरलीकीराजानेबॅस्टिलच्याकिल्ल्यात
शस्त्रसाठा जमा केला आहे.
●परिणामीपॅरिसच्याजनतेने14जुलै1789लाबॅस्टिलकिल्ल्यावरहल्लाकरूनकैद्यांनामुक्तकेले.बॅस्टीलचे
पतनम्हणजेराजसत्तेचाविनाशतरजनतेच्याविजयाचेप्रतिकहोते.म्हणूनचफ्रान्समध्ये14जुलैहास्वातंत्र्य
दिवस मनवला जातो.
●राष्ट्रीय सभेने कायद्यानुसार 4 ऑगस्ट 1789 ला फ्रान्समधील सर्व विशेषाधिकार समाप्त केले.
●संविधान सभेने 16 ऑगस्ट 1789 ला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला.
●संविधानसभेनेनिर्माणकेलेल्यासंविधानाससोळाव्यालुईने1791लामान्यतादिली.त्यानुसारराज्याचीसार्वभौम
शक्ती जनतेच्या हातात आली.
●राजाप्रतिक्रांतीचेप्रतीकआहेअसेजनतेलावाटतअसतानाराजाराणीनेफ्रान्समधूनपळूनजाण्याचाप्रयत्नकेला
तेव्हा दोघांनाही गिलोटींवर चढवून ठार मारण्यात आले.
●अशा प्रकारे जगाला प्रभावित करणारी क्रांती फ्रान्समध्ये घडून आली.
फ्रेंच क्रांतीचे परिणाम
1.फ्रान्स वरील परिणाम
I) निरंकुश राजेशाही चा शेवट
●फ्रान्समधीलजनतेने1789मध्येफ्रान्समध्येक्रांतीकेलीआणिराजासोळावालुईलाफाशीदेऊनठारकेले.
परिणामी फ्रान्समधून बुरबाॅन घराण्याच्या निरंकुश राजसत्तेचा शेवट झाला.
ii) युरोपमधील पहिले लिखित सविधान
●क्रांतीआधीफ्रान्समध्येकोणतेहीलिखितसंविधाननव्हते.लुईत्यांच्यामनाप्रमाणेशासनचालवतहोते.परंतु
क्रांतीनंतर फ्रांसच्या नेत्यांनी फ्रॉंससाठी नवीन लिखित संविधान निर्माण करून लागू केले.

iii) अधिकार व कर्तव्याची निश्चिती
●क्रांतीनंतरफ्रांसच्याराष्ट्रीयसभेनेत्यांच्यालोकांसाठीत्यांचेमौलिकअधिकारवकर्तव्यनिश्चितकेले.27जुलै
1789 ला नागरिकांच्या मूलभूत अधिकाराची घोषणा करण्यात आली.
iv) निष्पक्ष न्याय प्रणाली
●क्रांतीनंतरफ्रान्समध्येन्यायव्यवस्थेचेपुनर्गठनकरण्यातआले.फ्रान्ससाठीसारखेकायदेलागूकेलेआणिसमान
गुन्ह्यासाठी समान शिक्षा निश्चित केल्या.
v) फ्रांसचे नवनिर्माण
●क्रांतीनंतरफ्रान्समध्येरस्ते,पूल,शहरवबांधांचीनिर्मितीकेली.शेतकरीवगरिबांनाकमीपैशांमध्येजमीनदेण्यात
आली. एकूणच नव्या व्यवस्थेमध्ये सर्वांना सामावून घेऊन त्यांच्या नवनिर्मितीची सुरुवात केली.
vi) मध्यम वर्गाला समाजात विशेष स्थान
●फ्रांसच्याक्रांतीमध्येमध्यमवर्गातीललोकांनीविशेषभूमिकाघेऊनक्रांतीयशस्वीकरण्यातमहत्त्वाचीभूमिका
वठविली.
●मध्यवर्गाच्यासमर्थनानेनेपोलियनबोनाफाईटफ्रांसचाशासकझालाहोता.परिणामीमध्यमवर्गालाविशेषस्थान
मिळाले.
2. इंग्लंडवरील परिणाम
I) इंग्लंड- फ्रान्स युद्ध
●क्रांतीनंतरफ्रान्समध्येगोंधळाचीस्थितीनिर्माणझाली.त्यातइंग्लंडनेहस्तक्षेपकेल्यानेइंग्लंड-फ्रान्समध्येयुद्ध
सुरू झाले व ते नेपोलियनच्या पतनानेच समाप्त झाले.
ii) आयर्लंड मध्ये इंग्लंड विरुद्ध बंड
●फ्रेंचक्रांतीपासूनप्रेरणाघेऊनस्वयंनिर्णयाच्याहक्कासाठीआयरिसलोकांनीइंग्लंडविरुद्धस्वातंत्र्यचळवळसुरू
केली. त्यासाठी इंग्लंड विरुद्ध बंड केले.
iii) इंग्लंडच्या साहित्यावर प्रभाव
●फ्रेंच क्रांतीच्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रिसूत्रीचा प्रभाव ब्रिटिश कवींवर पडला.
●त्यामुळेच विलियम वर्डस्वर्थ, सेबी, बायरन यांच्या रचनांमध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही तत्वे दिसून येतात.
3. युरोप वरील परिणाम
I) निरंकुश राजसत्तांचा सेवट
●फ्रेंचक्रांतीचापरिणामम्हणूनयुरोपातीलविविधदेशातीलजनतेनेत्यांच्याशासकांकडेस्वातंत्र्य,समताव
बंधुत्वाची मागणी सुरू केली.
●त्यामुळेयुरोपातीलराजेशाहीलाधक्केवसुलागले.परिणामीयुरोपचीलोकशाहीशासनव्यवस्थेच्यादिशेनेवाटचाल
सुरू झाली.

ii) फ्रान्स बरोबर इंग्लंड रशिया आॅस्ट्रियाचे युद्ध
●फ्रेंचक्रांतीनंतरफ्रान्समध्येनेपोलियनबोनापार्टचाउदयझालातोकायमयुद्धरतराहिल्यानेयुरोपातअनेक
विनाशकारी युद्ध झाले.
●शेवटी इंग्लंड, रशिया व ऑस्ट्रियाने एकत्रित नेपोलियनचा बिमोड केला.
iii) क्रांतिकारी विचारांवर निर्बंध
●फ्रेंचक्रांतीनंतरऑस्ट्रियनचान्सेलरमेटरणीकच्यानेतृत्वातयुरोपमधीलसर्वनिरंकुशराजांनीत्यांच्यात्यांच्या
देशांमध्ये क्रांतिकारी विचाराविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली. त्यामुळे क्रांतिकारी विचारांना आळा बसू लागला.
iv) राष्ट्रवादाचा उदय
●स्वदेशासाठीसर्वस्वअर्पणकेलेपाहिजेहीराष्ट्रीयतेचीभावनाफ्रान्सपूर्तिचमर्यादितनराहतातीसंपूर्णयुरोपात
पोहोचली.
●त्यामुळेयुरोपमधीलअनेकदेशांमध्येराष्ट्रवादीभावनेचाउदयहोऊनजनताआपल्याराष्ट्रराज्याच्याउदयासाठी
धडपड करू लागली.
v) समाजवादाचा उदय
●फ्रेंचक्रांतीनेविशेषाधिकारप्राप्तवर्गाचीसंपत्तीजप्तकेलीवसामाजिकविषमतानष्टकरूनसमानतेचेतत्व
आचरणे सुरू केले. तोच समाजवादाचा प्रारंभ होता.
●रुसोच्या तत्त्वज्ञानानुसार श्रीमंत, गरीब भेद रहित समाज निर्माण करणे राॅबेस्पिअरचे उद्दिष्टे होते.
●पुढेत्याविचारालासैद्धांतिकबैठकदेण्यातआलीवइतरदेशांनीहीतशीतत्वेअमलातआणणेसुरूकेल्याने
समाजवादाचा उदय झाला.
vi) चर्चची सत्ता समाप्त झाली.
●क्रांतीनंतरफ्रान्समधीलचर्चचीमालमत्ताजप्तकेली.त्यांचेधार्मिककररद्दकेले.त्यामुळेचर्चदुर्बळझाले
परिणामी फ्रेंच जनता चर्चच्या प्रभावातून मुक्त झाली. त्याचा परिणाम इतरही देशांवर पडू लागला.
●तेथील जनतेनेही चर्च विरुद्ध संघर्ष करीत धार्मिक स्वातंत्र्य मिळवून घेतले.
●परिणामी लोकांवरील धर्म संस्थेचे वर्चस्व समाप्त झाले.
●लोकशाही शासनाने धर्म व राज्य यांच्यात फारकत करून चर्चला राज्य व्यवस्थेपासून दूर ठेवले.
Tags