1857 Rashtriya Uthav

DhananjayChaudhari11 929 views 18 slides Oct 21, 2018
Slide 1
Slide 1 of 18
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9
Slide 10
10
Slide 11
11
Slide 12
12
Slide 13
13
Slide 14
14
Slide 15
15
Slide 16
16
Slide 17
17
Slide 18
18

About This Presentation

1857 Ratriya Uthav - Parshwabhumi, Uthavachi Karane, Apayashachi Karane, Parinam


Slide Content

प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधर
सहाय्यक प्राध्यापक,इततहास विभाग, प्रताप महाविद्यालय,अमळनेर
ता.अमळनेर, जज. जळगाि -४२५४०१
विषय : भारताचा इततहास (१८५७ -१९५०)
: सादरकताा :

१८५७ चा राष्ट्र य उठाि

१८५७ चा राष्ट्र य उठाि-
पार्शिाभूमी-
•सन1856पयंत जिळ जिळ संपूर्ा भारतािर इंग्रजांची सत्ता प्रस्थावपत झाल होती.
•सन1757 ते 1856हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता.
•सन1857मध्ये भारतात इंग्रजांवि�ध्द मोठा सशस्र उठाि झाला. हा‘राष्ट्र य उठाि’म्हर्ून प्रससध्द आहे.
•इसिी सन1857मध्ये जे बंड झाले तेचभारताचे पहहले स्िातंत्र्ययुध्दम्हर्ून ओळखले जाते.
•लक्षािधी सैतनक, कारागीर आणर् शेतकर एकर आले तयांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुट ने प्रयतन
के ला. पर् हा उठाि काह एकाएकी घडून आलेला नव्हता.
•ब्रिहटशांची नीती ि साम्राज्यिाद वपळिर्ूक यावि�ध्द तयापूिीच्या शंभर िषााहून अधधककाळ जो असंतोष होता
तयाचाच पररपाक या उठािाच्या �पाने झाला.
•ब्रिहटशांनी भारत जजंकल ि एका प्रद घा प्रक्रियेअंती येथील अथाव्यिस्था, आणर्समाज यांचे िसाहतीकरर् क�न
टाकले.
•या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, तनष्ट्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणर् पराजजत भारतीय संस्थानांतील
पदाधधकार यांनी अनेक िेळा अंतगात उठाि के ले.

१८५७च्याराष्ट्र यउठािाचीकारर्े-
अ) राजकीय कारणे
ब) सामाजजककारणे
क) आर्थिक कारणे
ड) धार्मिक कारणे
इ) साांस्कृततक कारणे
फ) लष्करी कारणे
ग) तात्कार्लक कारणे

अ) राजकीयकारर्े
१. कं पनीचे साम्राज्यिाद धोरर्–
•सन1600मध्ये ब्रिहटश ईस्ट इंडडया कं पनीची स्थापना झाल . व्यापार करर्े हा कंपनीचा मुख्य हेतु होता.
•परंतु भारतातील अजस्थर राजकीय पररजस्थतीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सु�िात केल .
•लॉाड िेलस्ल , लॉाड हेजस्टंग्ज लॉाड डलहौसी या गव्हनार जनरलचीप्रचंड सत्ताविस्तार क�न सिा देशभर कं पनीचे िचास्ि तनमाार् के ले.
•कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थातनकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट्ट झाले.
२.लॉाड िेलस्ल ची तैनाती फौज–दुष्ट्पररर्ाम
•इ.स.1798मध्ये िेलस्ल गव्हनार जनरल म्हर्ून भारतात आला.तयाने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अिलंब क�न साम्राज्य विस्तारािर भर हदला.
•तैनाती फौज दुबाल संस्थातनकांच्या अंतगात ि बाहय संरक्षर्ासाठी देण्यात आल . याच्या मोबदल्यात संस्थातनकास कं पनीस रोख रकमेऐिजी
आपल्या राज्याचा काह प्रदेश तोडून द्यािा लागे.
•तयाचबरोबर या फौजेचा खचा संस्थातनकास करािा लागे. कंपनीच्या परिानगीसशिाय इतरांशी युध्द क्रकंिा करार करता येर्ार नाह त. तसेच इंग्रजांचा
िक्रकल दरबार राहहल.
•तयाच्या मागादशानानुसार राज्यकारभार करािा, इ. तैनाती फौजेच्या अट होतया.
•िेलस्ल ने तनजाम मराठयांचे सशंदे, होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा निाब पेशिा दुसराि अनेक संस्थाने बरखास्त के ल .
•ब्रिहटशांची मुतसद्देगीर भेदनीती साम्राज्यिाद भारतीय संस्थातनकांना ओळखला आला नाह .पररर्ाम तयांना आपल्या सत्ता गमिाव्या लागल्या.
३.संस्थानांचे विलनीकरर् आणर् खालसा पध्दती–
•डलहौसी देशी राज्यांना ब्रिहटश साम्राज्यात विल न करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अिलंब के ला. याबाबत तयाचे दोन मागा होते.
•एक तर ते राज्य जजंकून घेर्े क्रकंिा विविध कारर्े दाखिून ते ब्रिहटश साम्राज्यात विल न करर्े डलहौसीने आपल्या अंक्रकत असर्ार् या संस्थातनकांिर
तयांनी आपल्या उत्तरधधकार् यास कंपनी सरकारची मान्यता घेर्े आिर्शयक केले ि जी संस्थाने ततिानुसारच तन:संतान संस्थातनकाला डलहौसीने दत्ताक
घेण्यास परिानगी हदल नाह .
•दत्तक िारस नामंजूर या धोरर्ानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा क�न कं पनीच्या राज्यात सामाविष्ट्ट
के ल .तर गैरकारभार ि अव्यिस्था या तिाखाल अयोध्येचे संस्थान खालसा के ले.
•डलहौसीच्या या आिमक धोरर्ामुळे अनेक संस्थातनक दुखािले गेले, तर सशल्लक असर्ारे संस्थातनक भयभीत झाले.

४.पदव्या आणर् पेन्शन रद्द–
•लॉाड डलहौसीने अनेक संस्थातनकांच्या पदव्या ि पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला.
•मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा क्रकताब ि तयास समळर्ार पेन्शन रद्द करण्याचा प्रयतन केला.
•पेशिा दुसरा बाजीराि याचा दत्तक पुर नानासाहेब समळर्ार पेन्शन डलहौसीने बंद केल िर् हाड (विदभा) प्रांत आपल्या ताब्यात घेतला.
५.िेतने, इनाम ि जहाधगर ची जप्ती–
•ईस्ट इंडडया कंपनीच्या भरभराट साठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थातनकांनी लोकंााना इनाम म्हर्ून
जसमनी हदल्या होतया बेंहटकने अशा जसमनीची चौकशी क�न ज्यांच्याकडे पुरािे नव्हते.
•तयांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहाधगर ंची जप्ती के ल .
•जसमनींच्या चौकशीसाठी एक कसमशन नेमले.या कसमशनने पंचिीस हजार इनामी जसमनींची चौकशी क�न एकिीस हजार जप्त केले यामूळे
लक्षािधी लोक नाराज झाल
अ) राजकीयकारर्े

ब) सामाजजककारणे
१. हहंद लोकांविषयीतुच्छतेची भािना–(अप्रगत)
•काळया लोकांपेक्षा गौरिर्ीया लोक जन्मत श्रेष्ट्ठ आहेत. अशी भािना 19 व्या शतकात युरोपभर पसरल होती.
•इंग्लंडह तयास अपिाद कसा असेल हहंद लोक मागास आहेत. तयांची संस्कृती रानट आहे हे भारतीयांच्या मनािर ब्रबंबविण्याचाब्रिहटश प्रयतन क�
लागले.
•एखादया साधा इंग्रज रस्तयाने जात असेल तर घोडागाडीमधून जार्ार् या भारतीयालाह खाल उत�न तया इंग्रजास सलाम ठोकािा लागे.रेल्िेच्या
पहहल्या िगााच्या डब्यातून भारतीयांना प्रिेश करण्यास मज्जाि होता.
•युरोवपयनांच्या हॉटेलमध्ये ि क्लबमध्ये भारतीयांना प्रिेश नसे, हहद मार्साप्रती असर्ार ब्रिहटशांची तुच्छतेची भािना भारतीयांचा असंतोष
िाढविण्यास कारर्ीभूत ठरल .
वॉरन हेजस्टांग्ज-"युरोपतील सवाित मागासलेल्या देशातील सवाित मागासलेल्या माणसाांची सुद्धा ंहांदी माणसेबरोबरी करू
शकणार नाहीत"
२.हहंदू संस्कृतीिर संकट आल्याची भािना-
•भारतीयांच्या सामाजजक जीिनात बदल करण्यासाठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक कायदे पास केले.
•सन1829मध्येसती बंद चा कायदाके ला.
•तयाचप्रमार्े विधिा पुनविािाह संमती कायदा, िाबवििाह प्रततबंधक कायदा असे कायदे पास के ले.
•भारतीय समाज प्रबोधनापासून अदद्याप दूर होता.
•ब्रिहटशांनी हे सिा कायदे आपला धमा ि संस्कृती बुडविण्यासाठी केले आहेत. असे काह �ढ वप्रय भारतीयांना िाटू लागले.
•इ.स.1850मध्ये ब्रिहटशांनी जाततभेद रद्द करण्याचा कायदा केला ि या कायद्यानुसार िारसाहक्क ि मालमत्ता हक्कामध्ये काह बदल के ले.

क) आर्थिक कारणे
१. देशी हस्तोद्योगांचार् हास–
•18व्या शतकात युरोपात औद्योधगक िांती घडून आल .ब्रिहटशांनी आधथाक साम्राज्यिादािर भर हदला होता.
•सु�िातीस इंग्लंडमधील औद्योधगक िांती झाल .येथील कारखान्यांना लागर्ारा कच्चा माल हहंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला ि तयार झालेला
पक्का माल भारतीय बाजारपेठेत आर्ून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अतयंत सुबक सुंदर ि हटकाऊ होता.
•पररर्ामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाि राहहला नाह . इंग्रजांच्या व्यापार धोरर्ामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षािधी
कारागीरांिर बेकार ची िेळ आल .
२.शेतकर ि जमीनदारिगाात असंतोष–
•शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यिसाय होता ि तयािरच लोकांची उपजीविका अिलंबून होती. शेतर् यांना उतपन्नाच्या2/3हहस्सा कर म्हर्ून ब्रिहटश
सरकारला द्यािा लागत होता.सरकार अधधकार् यांनी जमीन महसूल कृषी उतपनाच्या स्ि�पात घेण्याऐिजी रोख रकमेच्या स्ि�पात घेण्याचा आग्रह
धरला शेतकर् यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकर् यांिर अन्याय अतयाचार करण्यात आले.
•दुष्ट्काळाच्या पररजस्थतीतह शेतसार् यामध्ये कसल्याह प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकर िेळेिर कर भरत नसत तयांच्या जसमनींचे
जाह र सललाि के ले जात. तयामुळे शेतकर् यांचे प्रचंड आधथाक शोषर् होऊ लागले.
•ब्रिहटशांनी सिा देशभर एकच अशी शेतसार् याची पध्दत ठेिलेल नव्हती प्रतयेक प्रांतामध्ये यात िेगळेपर्ा होता.
•लॉाड कॉनािासलसने पंजाब प्रांतातकायमधारा पध्दती सु� केल . तर लॉाड हेजस्टंग्जने यात सुधारार् क�न पंजाब ि आग्रा प्रांतात थॉमस मन्रो याने
रयतिार पध्दती सु� केंल .
•ब्रिहटशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर िसुल कडे अधधक लक्ष हदले. कराच्या ओझ्याखाल शेतकर दबला गेला ि असा शेतकर ब्रिहटशांच्या विरोधात
उभा राहहला.
३.हहंद जनतेची इंग्रजी भांडिलदारांकडूनआधथाक वपळिर्ूक–
•भारत हा एक सधन ि संपन्न देश होता. ब्रिहटश ईस्ट इंडडया कंपनीने भारताची आधथाक लूट केल .
•भारतात अतयंत कमी क्रकमतीत कच्चा माल खरेद करर्े ि तयार झालेला पक्का माल हुकमी बाजारपेठ म्हर्ून भारतात विकर्े
•भारतातीलचहा, कॉफी, मसल्याचे, पदाथा, खतनजे, लाकूड, इतयाद माध्यमातून ब्रिट शांनी आपले साम्राज्य तनमाार् के ले होते.
डॉ. ईश्वरीप्रसाद-"ंहांदुस्थान म्हणजे एक दुभती गाय बनली, जजचे दूध इांग्लांड पपत होते.मात्र, लेकरे उपासमारीने तडफडत होती"

ड) धार्मिक कारणे
१. अनेक धमा प्रसारक णिर्शचन धमाप्रसारासाठी भारतात येऊ लागले-
•णिर्शचन धमा स्िीकारर्ार् यांना िडडलोपाजजात संपत्ती त तयांचा हक्क समळे.
•अनाथ बालकांना सेिा सुविधा देऊन णिर्शचन धमााची द क्षा हदल जाई.
•णिर्शचन धमा स्िीकारार्ार् यांना नोकर त सामािून घेतले जाई ि जे नोकर त असतील तयांना बढती हदल जाई.
•णिर्शचन समशनर् यांच्या शाळांतून णिर्शचन धमााची सशकिर् ि ततिज्ञान हदले जाई.
•तु�ंगिास भोगर्ार् या भारतीयाने णिर्शचन धमा स्िीकारलयास तयाची मुक्तता होई.
कांपनीच्या या धमिप्रसारामुळे भारतीयाांना असे वाटू लागले की इांग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडपवला आता इांग्रज आपला धमिही
बुडपवणार.
२.सामाजजक सुधारर्ावि�ध्द प्रततक्रिया–
•कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये धमा ि समाज सुधारर्ेबाबत अनेक महतिपूर्ा तनर्ाय घेण्यात आले.
•विशेषता बेंहटकने इ.स.1929मध्ये सती बंद चा कायदा केला बेंहटकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजजक सुधारर्ा केल्या खर् या परंतु
ततकाल न �ढ वप्रय समाजाला या सुधारर्ा आिडल्या नाह त.
३.देिालयांची ि मसशद ंची ितने जप्त–
•कंपनी सरकारने अनेक हहंदू मंहदरांची ि मुस्ल म मसशद ची ितने काढून घेतल .
•यामुळे धमागु� ि मौलिंशीची अप्रततष्ट्ठा झाल .
•यामुळे धासमाक असंतोष िाढ स लागला.
ग. ज. कॅतनांग -"कुटुांबाचे प्रमुख श्रीमांत व प्रततजष्ित व्यक्ती याांची खात्री झाली होती कक, त्याांची मुले नाहीतर नातवांडे ंहांदू धमि
सोडून ख्रिस्ती धमि स्वीकारणार"

इ) साांस्कृततक कारणे
•भारतीयांच्या सामाजजक जीिनात बदल करण्यासाठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक कायदे पास केले.
•सन1829मध्येसती बंद चा कायदाके ला.
•तयाचप्रमार्े विधिा पुनविािाह संमती कायदा, िाबवििाह प्रततबंधक कायदा असे कायदे पास के ले.
•भारतीय समाज प्रबोधनापासून अदद्याप दूर होता.
•ब्रिहटशांनी हे सिा कायदे आपला धमा ि संस्कृती बुडविण्यासाठी केले आहेत. असे काह �ढ वप्रय भारतीयांना िाटू लागले.
•इ.स.1850मध्ये ब्रिहटशांनी जाततभेद रद्द करण्याचा कायदा केला ि या कायद्यानुसार िारसाहक्क ि मालमत्ता हक्कामध्ये काह बदल के ले.
•ततकाल न हहंदु मुजस्लमांना या कायद्याचा धोका िाटू लागला हहंदू िा मुस्ल म धमाातर क�न णिर्शचन धमाात गेला, तर तयाचा िाससाहक्क िमालमत्ता
प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहर्ार होता.
•देशभर णिर्शचन धमााचे सशक्षर् देर्ार् या समशनर शाळा सु� झाल्या ब्रिहटशांच्या या धोरर्ामुळे19व्या शतकाच्या पूिााधाात भारतीय समाजरचना कोलमडते
की काय, असे लोकांना िाटू लागले आणर् यामधून भारतीयांच्यात असंतोष तनमाार् झाला.

फ) लष्करी कारणे
•ब्रिहटशांनी अनेक लष्ट्कर कायदे मंजूर क�न हहंद सशपायांिर तनबाध लादले. इ.स.1806मध्ये कायदा पास क�न हहंद सशपायांिर गंध लािण्याची ि दाढ
करण्याची सक्ती के ल .
•भारतीय सैन्यात समुद्र पयाटन केल्यास आपला धमा बुडेल अशी समजूत होती.
•लॉाड कॅतनंगने सामान्य सेिा भरती अधधतनयम पास के ला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार क�न विदेशात पाठविले जार्ार होते.
•तयांनी परदेशात जाण्यास विरोध के ला, तयांना नोकर स मुकािे लागले, तर अनेकांना सशक्षा झाल्या.
•हहंद सशपायांना समळर्ार अयोग्य िागर्ुक.
•लष्ट्करातील उच्च अधधकार पदे भारतीय सैतनकांनी हदल जात नसत.एकाच पदािर काम करर्ार् या हहंद ि ब्रिहटश सशपायांच्या िेतन ि भतयांत फार मोठी
तफाित के ल जात होती.
•हहंद सशपायांना अतयंत अपमानास्पद िागर्ूक हदल जाई. परेड ग्राऊं डिर तयांचा अिमान कला जाई. िेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात
•लष्ट्कर मोहहमेिर ब्रिहटश अधधकार प्रथम भारतीय सशपायांची फौज आघाडीिर पाठित. धुमर्शचिी होऊन अनेक हहंद सशपाई मारले जात मग गोर फौज
पुढे पाठविल जाई. म्हर्जे मृतयूला सामोरे जाताना भारतीय सशपाई ि विजयाची माळ यात गोर् या सैन्याकडे, या प्रकारामुळे हहंद सशपायांमध्ये प्रचंड
असंतोष तनमाार् झाला.

ग) तात्कार्लक कारणे
•इनक्रफल्ड बंदुका ि चरबीयूक्त काडतूसे.
•काडतूस प्रकरर्ामुळे हहंद सैन्यामधील असंतोष पराकोट स पोहोचला. इ. स.1857मध्ये इनक्रफल्ड नािाच्या निीन बंदुकािापरात आर्ल्या.
•या बंदुकांना लागर्ार् या काडतुसांचे सील गाई ि डुकराच्याचरबीने बंद केले.
•या काडतुसांचा िापर करते िेळी तयािर ल सील सैतनकांना दाताने तोडािे लागे गाय ह हहंदूना पविर तर डुक्कर हे मुजस्लमांना तनवषध्द काडतूस
प्रकरर्ामुळे हहंदू मुजस्लमांच्या धासमाक भािना दुखािल्या.
•या प्रकरर्ाची माहहती िार् यासारखी सिा भारतीय सैतनकांना समळाल .
•तयांनी काडतूसे िापरण्यास नकार हदला. नकार देर्ार् या सशपायांिर खटले भरण्यात आले.
•10िषाापयात तयांना सशक्षा ठोठािण्यात आल्या या सैतनकांना नोकर तून काढून टाकण्यात आले.
•तयामुळे लष्ट्कर छािण्यांमध्यील पररजस्थती अतयंत स्फोटक बनत गेल आणर् यामधून1857च्या उठािाचा भडका उडाला.

उिावाच्या अपयशाची कारणे-
•उठािाचे क्षेर मयााहदत.
•योग्य नेतृतिाचा अभाि.
•तनयोजनाचा अभाि.
•लष्ट्कर साहहतयातील तफाित.
•जनतेच्या पाहठंब्याचा अभाि.
•स्िाथी ि फुट र लोकांची इंग्रजांना मदत.
•दळर्िळर्ाच्या साधनातील प्रगती.
•अनुभिी ब्रिहटश सेनापती.
•इंग्लडची मदत.

उिावाचे पररणाम-
•कं पनी राजिट बरखास्त झाल
•१८५८ चा कायदा (जव्हक्टोररयारार्ीचा जाह रनामा)
•हहंद लष्ट्कराची पुनराचना करण्यात आल
•संस्थानांसंबंधीच्या आिमक धोरर्ाचा तयाग
•इंग्रजांचे सामाजजक सुधारर्ांसंबंधीचे धोरर् बदलले
•इंगजी राजिट बद्दल दहशत ि ततरस्कार तनमाार् झाला
•हहंदू मुजस्लम दार िाढत गेल
•उठािापासून हहंद लोकांनी धडा घेतला
•इंग्रजांची हहंदुस्थानािर ल पकड घट्ट झाल

सांदभि -
•https://www.mpscworld.com/1857-cha-uthav/
•पिार जयससंगराि -"हहंदुस्थानच्या स्िातंत्र्य चळिळीचा इततहास", तनराल प्रकाशन, पुर्े, आिृत्ती सातिी, फेिुिार २००१
•द क्षक्षत राजा -"आधुतनक भारताचा आणर् चीन चाइततहास, तनराल पुजब्लशसा, पुर्े, आिृत्ती पहहल , मे १९९५.
•शहा जी. बी. आणर् पाट ल बी. एन. -"भारतीय स्िातंत्र्य आंदोलन आणर् सामाजजक पररितानाचा इततहास", प्रशांत पजब्लकेशन्स, जळगाि, आिृत्ती प्रथम,
जुलै २०१७.