fplmis ASHA.family planning logistics management information system for ASHA
176 views
38 slides
Sep 12, 2024
Slide 1 of 38
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
About This Presentation
Family planning logistics management information systems for ASHA
Size: 6.21 MB
Language: none
Added: Sep 12, 2024
Slides: 38 pages
Slide Content
कुटुंब नियोजन साहित्य सामुग्री व्यवस्थापन माहिती प्रणाली (FP-LMIS) – आशा
कुटुंब नियोजनासाठी साहित्य सामुग्रीच्या पुरवठ्याची साखळी मजबूत करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारने FP-LMIS सॉफ्ट वेअर विकसित केले आहे. या संगणकीय अॅप्लीकेशन ने सर्व स्तरावर कुटुंब नियोजनासाठी लागणाऱ्या सामुग्रीचे व्यवस्थापन आणि निरीक्षण केले जा ते .
या सॉफटवेअरचा उपयोग करुन कुटुंब नियोजनासाठी लागणाऱ्या सामुग्रीचे नियोजन, मागणी, वितरण, साहित्याचे व्यवस्थापन, साहित्याची कमतरता, अतिरिक्त साठा, मुदत बाह्य साठा आणि साहित्याचे नुकसान इत्यादीचे मूल्यमापन करुन पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण अहवाल व आलेख निर्माण केले जातात.
आशा यांना लागणारे कुटुंब कल्याण साहित्याची मागणी करण्याकरिता Android mobile फोनच्या प्ले स्टोअरवर जाऊन FP-LMIS असे टाईप केल्यास प्रथम जे ॲ प्लिकेशन दिसेल ते डाऊनलोड करावे . प्रत्येक आशांना स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड दिले आहेत ते वापरून लॉगिन करावे .
आशांना या ॲप द्वारे खालील पाच साधनसामुग्री मागणी करता येते . 1) Chhaya FREE 2)Condom FREE 3)EC Pill FREE 4)OC Pill FREE 5)PTK
Android फोन वरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन FPLMIS असे टाईप करावे.बाजूला असलेल्या चित्रात दिसत असलेले ॲप डाऊनलोड करा .
प्रत्येक आशा यांना स्वतंत्र यूजर आयडी व पासवर्ड दिलेले आहेत.ते वापरून लॉगिन करावे .
CURRENT STOCK – उपलब्ध साठा
Current stock/ उपलब्ध साठा तुमच्याकडे किती कुटुंब कल्याण साधन सामुग्री उपलब्ध आहे हे समजते . यावर क्लिक केल्यास साधन सामुग्री , संख्या , बॅच नंबर,mfg date,expiry date याची माहिती मिळते
बाजुला चित्रात दाखवल्याप्रमाणे कंडोम फ्री 100 pieces दाखवत आहेत.त्यावर क्लिक केल्यास बॅच नंबर , mfg date, expiry date ही माहिती मिळते .
INDENT- मागणी करणे
Indent/ मागणी करणे प्रत्येक आशा यांना आवश्यक असलेला साठा मागविण्याकरिता Indent वर क्लिक करावे . आशा यांनी प्रत्येक महिन्यात एक वेळा व वर्षातून बारा वेळा मागणी करणे आवश्यक आहे.INDENT वर क्लिक केल्यास view indent व raise indent असे दोन ऑप्शन दिसतात.आपण पूर्वी केलेले indent बघायचे असल्यास view indent वर क्लिक करावे व नवीन indent / मागणी करायची असेल तर Raise indent वर क्लिक करावे . आपल्याला indent करायचे असल्याने Raise indent वर क्लिक करा .
आपल्याला किती प्रमाणात साठा हवा आहे तशी संख्या टाकून Raise Indent वर क्लिक करावे .
परत Indent वर क्लिक करून veiw indent वर क्लिक करावे . आता तुम्ही केलेले Indent दिसेल .
Indent ( मागणी ) केल्यावर असा मेसेज येतो.त्या नंबर वर क्लिक केल्यास आपल्याला सर्व तपशील मिळतो
Indent/ मागणी पूर्ण झाली आहे .
तुम्ही केलेले Indent हे तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या FPLMIS अकाउंट ला ॲ प्रूवल साठी जाईल . प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपलब्ध साठा नुसार ते तुम्हाला इश्यू करतील.ते जोपर्यंत इश्यू करणार नाहीत तोपर्यंत तुमचे indent status – issue pending दिसेल .
Acknowledge – प्राथमिक केंद्रातून मिळालेला साठा मान्य करणे
तुम्ही केलेली मागणी जर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या Fplmis मार्फत पूर्ण केली व तुम्हाला इश्यू केले तर तुम्ही Acknowledge वर क्लिक करावे.त्यात Acknowledge pending असे येईल.त्यावर क्लिक करून संख्या टाकावी व save करावे.तेव्हा त्यांनी दिलेला साठा तुमच्या FPLMIS मध्ये Add होईल.
Acknowledgement closed Acknowledgement closed याचा अर्थ तुम्ही केलेले Indent/ मागणी ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या FPLMIS ला वर्ग होऊन त्यांनी तुम्हाला त्यांच्या उपलब्धतेनुसार इश्यू केले आहे . ते इश्यू केलेले तुम्ही तुमच्या FPLMIS मध्ये जाऊन मान्य केले आहे . जेव्हा ACKNOWLEDGEMENT CLOSE होते तेंव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिलेला साठा तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतो .
तुम्ही मागणी केल्यावर प्रा.आ . केंद्रामार्फत ऑनलाईन दिलेला साठा तुम्ही acknowledge pending यावर क्लिक करून save करावे .
ISSUE – वाटप करणे
ISSUE TO CLIENT/ लाभार्थीना वाटप करणे लाभार्थी यांची सर्व माहिती भरून commodity name समोर क्लिक केल्यास किती प्रमाणात वाटप करायचे आहे ती संख्या टाकावी व शेवटी save button वर क्लिक करावे .
लाभार्थी वाटप पूर्ण झाले आहे
STOCK UPDATE साठा अद्ययावत करणे -
Stock update काही प्रसंगी तुमचा ॲ क्च्युअल स्टॉक व Fplmis ऑनलाईन स्टॉक यामध्ये तफावत असेल तर तुम्ही स्टॉक अपडेट या बटन वर क्लिक करून स्टॉक अपडेट करू शकता
Sandip ghayal - Pharmacy officer PHC Nijampur,Tal mangaon Dist Raigad. Mobile no – 9823664805 Email ID - [email protected] . Blog - sandipghayal.blogspot.com .