Supervised by- Mrs. Meshram maam Prrsented by- Mrs. Bhakti Bijitkar ( Vaishali B) Lesson plan on Child health Supervised by Mrs Meshram madam
INDEX आय एम एन सी आय म्हणजे काय ? आय एम एन सी आय ची प्रिन्सिपल कोणती आहेत ? Advantage of integrated ,management of process Componants of IMNCI व्यवस्थापन पद्धती रेफरल आरोग्य सुविधा क्लासिफिकेशन बाळावर उपचार व मातेचे समुपदेशन
प्रस्तावना जागतिक आरोग्य संघटना , युनिसेफ व इतर अनेक संघटना संस्था आणि व्यक्ती , यांनी एकत्रित येऊन बालमृत्यू लहान मुलांचे गंभीर आजार , त्यांची वारंवारिता आणि त्यातून निर्माण होणारे अपंगत्व कमी करून बालकाची वाढ व विकास सुधारण्यासाठी तसेच नव जात शिशूच्या आरोग्याचा विचार करून आय एम एन सी आय सुरू केले आहे
Specific management High grade fever असेल तर PCM चा वापर साधे सर्दी पडसे असल्यास घरगुटी उपाय Anemia वर लोह , फॉलीक ऍसिडचा वापर पोषणाबाबत मातेशी सल्लामसलत मूल्यमापन बाळाला स्तनपान देत का ? रात्रीच्या वेळी देत का ? कोणत्या प्रकारचे अन्न , द्रव पदार्थ देतात,दिवसातून किती वेळ,व प्रमाण किती ? वेगळे पदार्थ देतात का?बाळाला कोण व कसे भरवतात ? सध्याचा आजारपणामुळे आहारात फरक पडला आहे का ?
Bibliography 1 बाल आरोग्य परिचर्या लेखक डॉक्टर सौ सोफिया मोमीन आरोग्य व एकात्मिक बाल विकास विभागातील कर्मचाऱ्यांसाठी रंग निर्देशक तत्त्वे लेखक डब्ल्यू एच ओ व उनिसे पुरस्कृ त बाल आरोग्य परिचर्या लेखक डॉक्टर सौ एम आय मोमीन Net information W ebsite,www.ncbi.nlm.nih.gov