Latin Name:-
Symplocos racemose Roxb.
Family:-
Symplocaceoe
कुल:-
लोध्र कुल
गण:-
(चरक) शोणणत�ापन, संधानीय,
पुरीषसंग्रहणीय, कषायस्कंध
(सुश्रुत) लोध्रादी,न्यग्रोधादी
लोध्र
पर्यार्
�ूल वल्कल -मोठी साल
लाक्षा प्रसादन-लाक्ष मोठ्या प्रमाणात ममळते
बृहत्पत्र-पत्राच्या आकारामुळे
मराठी –रोध्र
हहिंदी –लोध
English –Lodh Bark Tree
स्वरूप
मध्यम उंचीचे नेहमी हहरव्या पानांनी बहरलेले वृक्ष
पणण –लांबट गोलाकार, ७.५ ते १२.५ cm लांब,
पुष्पदंड ५ ते १० cm लांब, त्यावर पपवळट पांढरी
मंजिरीस्व�प सुगंधी फुले येतात.
फल –१ cm लांब, कठीण, काळपट वांगी रंगाचे,
१ ते ३ मबया असलेले.
त्वचा –धुरकट तांबड्या रंगाची.
उत्पत्ती�ान:-
ईशान्य भारतात व त्याच्या
दजक्षणेला मबहारात छोटा
नागपूरपयंत
केरळात मलाबार मध्ये.
प्रयोज्ांग:-
त्वचा
लोध्र त्वक
रस पंचक
रस –कषाय
मवपाक–कटु
वीयण –शीत
दोषघ्नता-
कफपपत्तनाशक : कषाय व शीत गुणामुळे ;
कफ व पपत्त मवकारांवर उपयोगी
मुख्य गुण -लघु, �क्ष
कमण:-
१. शोथहर
२.कुष्ठ्घ्घ्न
३.रक्त�ंभन-कषाय रसामुळे
४.व्रणरोपण
५.संकोचक-कषाय रसामुळे
६. हहरड्यांना बल देणारी
७.कणणस्त्राव कमी करणारी
उपर्ोग
प्राणवह स्त्रोतस
➢कषाय रसामुळे कास कमी
करतो
रसरक्तवह स्त्रोतस
➢रक्तपपतामध्ये शीत वीयाणमुळे
➢ज्वरात ससरा शैसथल्य कमी करते
➢शोथामध्ये लेप के ल्यास कषाय
रसामुळे शोथ कमी होतो
आतणववह स्त्रोतस
➢प्रदर, अत्यातणव मध्ये कषाय
रसामुळे रक्त वाहहन्यांची मुखे
अवरोमधत होतात