Mamsavaha Srotasa srotovigyan according to Charakacharya.pptx
AnuragPatil66
4 views
7 slides
Sep 22, 2025
Slide 1 of 7
1
2
3
4
5
6
7
About This Presentation
Mamsavaha srotovigyan according to Acharya Charaka
Size: 3.05 MB
Language: none
Added: Sep 22, 2025
Slides: 7 pages
Slide Content
Name : Anurag Pramod Patil Topic : मांसवह स्रोतस
मूलस्थान ... स्नायु मूलं त्वक् च
दुष्टीकारण अभिष्यन्दी भोजन (दधि इ.) स्थूल तसेच गुरु भोजन (मांसाहार इ.) भोजनोत्तर दिवास्वाप
दुष्टी लक्षण अ.क्र. लक्षण वर्णन छायाचित्र १. अधिमांस मांसावर मांस वाढणे. त्वचा वा मांस यात बाह्यभागी मांस धातुच्या दुष्टीमुळे हा रोग होतो २. अर्बुद वाढलेले दोष शरीराच्या कोणत्याही भागात मांसाची दुष्टी करुन गाठीसारखी सूज निर्माण करतात. रोहिणी नावाची त्वचा याचे अधिष्ठान ३. अलजी • प्रमेहपिडकांपैकी एक (काळपुळी) • नेत्रवर्त्मगत रोग (डोळ्याच्या पोटाच्या बाहेर येणारी पुळी)/ नेत्रसंधिगत रोग (डोळ्याच्या मध्ये होणारी पुळी)
दुष्टी लक्षण अ.क्र. लक्षण वर्णन छायाचित्र ४. उपजिह्विका जिभेच्या खालच्या उपजिह्विकेची सूज (कफ-रक्त दुष्टी; तोंडाला पाणी, खाज व आग) ५. गण्ड/गलगण्ड गळ्यात अनेक गाठी वाढणे, रोहिणी त्वचा अधिष्ठान ६. गण्डमाला/अपची मांस-मेद दुष्टी होऊन गळा, मान, काख, जांघ येथे दोष कठीण होऊन आवळा, डोरली, वांगी यांच्या आकारच्या गाठी होतात ७. गलशालूक मांसाचे अंकुर असलेली गाठ जी काटे, कुसळासारखे टोचते
दुष्टी लक्षण अ.क्र. लक्षण वर्णन छायाचित्र ८. गलशुण्डिका घशात तालुमुळाशी कफ व रक्त दुष्टीमुळे प्रकुपित कफ मांस दुष्टी करून पडजीभेला सूज उत्पन्न करतो; पडजीभ लांबणे, सुजणे ९. पूतिमांस मांस दुर्गंधी होणे १०. मांसकील चामखीळ