रसधातुचे स्थान तस्य रसस्य सर्वदेहानुसारित्वेऽपि हृदयं स्थानम् ।
सु. सू. 14/3 (डल्हण)
➡️ संपूर्ण शरीराला
➡️रसवह स्त्रोतस
➡️ हृदय
स्सवहानां स्त्रोतसां हृदयं मूलं दश च धमन्यः ।
च.वि. 5/8
रसवहे द्वे, तयोर्मूलं हृदय रसवाहिन्यश्च धमन्यः ।
सु.शा. 9/12 रसवह स्त्रोतसांचे मुलस्थान चरक → हृदय व दश धमन्या
सुश्रूत← हृदय व रसवाहि धमन्या
रसधातुचे पांचभौतिक संघटना रसः आप्यः
सु.सू. 15/8 (भानुमती)
रसधातुचे गुणधर्म रसोऽपि श्लेष्मवत्द्रव-संवहन
स्निग्ध-मार्दवता
शीत- उष्णतेवर नियंत्रण
गुरु-धातू परमाणु मध्ये संयोग
मंद-धातू परमाणु नाशावर नियंत्रण श्लक्ष्ण-व्रणरोपण
मृत्सन-उपलेपन
रसधातुचे कार्य रसस्तुष्टि प्रीणनं रक्तपुष्टिं च करोति ।
सु.सू15/5
➡️
प्रीणन करणे
➡️
तुष्टि करणे
रक्त पुष्टी करणे
➡️
रसधातुचे प्रमाण नव अंजलयः । च.शा 7/15रसधातुचे प्रकार 1) पोषक रसधातु
रसधातुचे पोषण हे आहाररसातील रसपोषक अंशाद्वारे होत असते. शरीरातील रसधातुचे परीपुर्णतः पोषण
होईपर्यंतच्या रसधातु अवस्थेलाच 'पोषक रसधातु' असे म्हणतात.
2) पोष्य रसधातु
ज्या रसधातुचे आहाररसातील रसपोषक अंशाद्वारे पूर्णतः पोषण झालेले आहे, अशा स्थिर स्वरुपाच्या व
परीपुर्णतः परीणत रसधातुला 'पोष्य रसधातु' असे म्हणतात