ऋतुभेदेन प्रयोज्यानां मुखालेपानां योगाः २२. गण्डूषादिविधिरध्यायः अ० sa सू० अ० २२ - १८-२१ हेमंत ऋतु – वेऱ्याची मज्जा , वासामूळ , लोध्र , पिवळा सपंप . शिशिर ऋतु – कंटकारी मूळ , कृष्ण तिळ , दारुहरिद्रा साल , जव . वसंत ऋतु – कुशा मूळ , कपूर , खस , शिरीष बीज , बडीशोप , तांदळाचे पीठ . ग्रीष्म ऋतु – पांढरे कमळ , लाल कमळ , दूर्वा , मुलहठी , चंदन . वर्षा ऋतु – काळा अगरू , तिळ , खस , जटामांसी , तगर , पद्मकाष्ट . शरद ऋतु – तालिसपत्र , गुंदपटेर , पुण्डेरिक कमळ , मुलहठी , कासमूळ , तगर , अगरू .