Pawari boli पवारी बोली। ।

rajesh147530 279 views 6 slides Mar 29, 2024
Slide 1
Slide 1 of 6
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6

About This Presentation

Pawari boli पवारी बोली


Slide Content

*पवारी/पोवारी बोली : झ ुंज अस्तित्वाची*

- *डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे*

पवार/पोवार नावाच्या जातीचे लोक महाराष्ट्रामध्ये ववदर्भ क्षेत्रात गोोंवदया, र्ोंडारा, नागपुर आवि वर्ाभ
तसेच मध्यप्रदेशातील महाकौशल क्षेत्रातील बालाघाट, वसवनी, व ों दवाडा आवि बैतुल या वजल्ह्ाोंतील
ग्रामीि र्ागात पीढ्ाोंनोपीढया वनवास करीत आहेत. त्ाोंचा मुळ व्यवसाय शेती आहे. आर्ुवनक काळात
वशक्षि आवि व्यवसावयक प्रवशक्षि घेऊन नवीन पीवढचे लोक मोठ्या प्रमािात नोकरी, व्यवसाय व उद्योग
क्षेत्राशी जुडू न महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच त्तीसगड राज्यातील तसेच र्ारतातील अन्य शहरात वास्तव्य
करीत आहेत. ्ा समाजाच्या लोकाोंना वेगवेगळ्या र्ागात पोंवार वकों वा र्ोयर-पवार या नावाने सुध्दा
ओळखले जाते. त्ाोंची आपली मातृर्ाषा पवारी/पोवारी/र्ोयरी बोली आहे.
सुप्रवसद्ध र्ाषाववद जॉजभ अब्राहम वग्रयसभन (१८९८-१९२७) अनुसार पवारी/पोवारी ही बुोंदेली र्ाषेच्या
१४ प्रकाराोंमर्ील एक प्रकार (Variety) आहे. ववमलेश काोंवतलाल वमाभ (१९९५) याोंनी पवारी/पोवारी ला
"वहोंदीची एक उपर्ाषा म्हिून वगीकरि के ले आहे. गिेश देवी (२०१३) याोंनी महाराष्ट्रातील र्ाषा सवेक्षि
अोंतगभत पवारी/पोवारी बोलीचे सोंवक्षप्त विभन के लेले आहे. हेमोंत कु करेती (२०१८) याोंनी सातपुडा ववर्ागीय
क्षेत्रामध्ये बालाघाट ते बैतुल पयंत पवारी र्ाषेच्या वावचक/वलखखत सावहत्ाचे सववस्तर विभन के लेले आहे.
अोंवकत गोंगोपाध्याय (२०२०) याोंनी पवारी/पोवारी र्ाषेचे आोंतरराष्ट्रीय र्ाषा कोड pwr, वतभमान खथिती - B-
6 म्हिजेच असुरवक्षत (threatened) असल्याची उल्लेख के लेला आहे.
पवारी र्ाषेवर वववर्न्न र्ारतीय ववद्यापीठातील सोंशोर्काोंनी सोंशोर्न के ले आहे. त्ामध्ये डाॅ सु. बा.
कु ळकिी (१९७४) राष्ट्रसोंत तुकडोजी महाराज नागपूर ववद्यापीठ, मोंजु अवथिी (१९९९) रववशोंकर शुक्ल
ववश्वववद्यालय रायपूर, शारदा कौवशक (२०१४) बरकतुल्लाह ववश्वववद्यालय र्ोपाळ, र्ारती शरिागत
(२०२२) रानी दुगाभवती ववश्वववद्यालय जबलपूर तसेच तुफानवसोंह पारर्ी (२०२३) महात्मा गाोंर्ी आोंतरराष्ट्रीय
वहोंदी ववश्वववद्यालय वर्ाभ याोंचा समावेश आहे. एक वजज्ञासा म्हिून ज्ञानेश्वर टेंर्रे (२०११, २०२०, २०२१,
२०२३) याोंनी सखोल अध्ययन क�न पवारी बोलीचे र्ाषा ववज्ञान, लोकसावहत् आवि श�कोश "पवारी
ज्ञानदीप" पुस्तकात सादर के ले व काही लेख सावहखत्क पवत्रकाोंमध्ये पि प्रकावशत के ले आहेत. ्ा सवभ
सोंशोर्नाोंतून महत्वाचा वनकष म्हिजे -
१. पवारी बोली मध्ये फक्त अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ हे ९ स्वर आहेत. औ चा अव वकों वा अऊ,
अों चा अम आवि अः चा अहा असा उच्चार होतो.

२. पवारी बोली मध्ये फक्त २८ व्योंजन आहेत. ि, ळ, श, ष, ज्ञ, क्ष, श्र, ऋ, ॠ, ऌ, ॡ,,ङ, ञ इत्ादी
नाहीत. ि चा न, ळ चा ल वकवा र, श आवि ष चा स, ज्ञ चा द् न्य, क्ष चा अक्स, श्र चा स्र असा
उच्चार होतो.
३. पवारी बोली मध्ये ववसगभ-महाप्राि (:) चा उपयोग नाही - दुःख चा दुख, स्वतः चा सताहा होतो.
तसेच अल्पप्राि चा पि उपयोग होत नसतो - र्ूक ला र्ुक, हाि ला हात, दू र् ला दुद, जीर् ला
वजब म्हितात.
४. पवारी बोली मध्ये मराठीतील व चा वहोंदी समुहातील र्ाषाोंप्रमाने ब होतो, उदाहरिािभ - वन - बन,
वाघ- बाघ, वववहर - वबवहर, वाडा - बाबा इत्ादी.
५. पवारी बोली मध्ये फक्त ३३ सवभनामे आहेत - वम, आमी, तु, तुमी, उ (तो), वा (ती), वय (ते) ही
प्रिम व वितीय पु�ष वाचक सवभनामे जरी मराठीच्या सवभनामाोंशी समानता दशभववत असली तरी
तृतीय पु�ष वाचक सवभनामे बुोंदेलीच्या तृतीय सवभनामाोंशी सा� दशभववतात. अवनश्चयवाचक
सवभनामे- कोन्ही, जसो, तसो, इत्, उत् बुोंदेली बोली तर "कोन" मराठीशी सा� दशभववतात. कताभ,
कमभ, करि, सोंप्रदाय, अपादान, सोंबोंर्, अवर्कार, कारक इत्ादी �पाोंतररत सवभनामे बुोंदेली,
बघेली सी जुळतात. पवारी मध्ये वहोंदी र्ाषा-समुहा सारखे फक्त पुखल्लोंग आवि स्त्रीवलोंग असे
दोनच वलोंग आढळतात. म्हिुनच पवारी बोली चे पूवीर्ारतीय वहोंदीची उपर्ाषा म्हिून के लेले
वगीकरि योग्य वाटते.
६. पवारी बोली मध्ये प्रयुक्त ववर्क्ती प्रत्य मध्ये सप्तमी चा "मा" गजरातीचा, षष्ठी चा "को" वहोंदीचा
आवि चतुिीचा "ला" मराठी सीन सा� दशभववतात.
७. "दुन", "परा", "आडपा", वगैरे परसगभ राजथिानी व गुजराती र्ाषाोंसी सा� दशभववतात.
८. पवारी वियापदे - से/आय (आहे), सेतू/सेती (आहेत) ही राजथिानी वियापदे वाटतात.
९. पवारी बोली मध्ये र्ूतकाळ कमभ बघेली बोलीच्या कमभ समान आहेत, जसे - खायो, वपयो, उठे व,
बसेव, पडेव, लगेव वगैरे.
१०. पवारी बोली मध्ये सोंयुक्त श� ववग्रवहत क�न बोलतात, जसे - प्रकाश - परकास, प्रकार-
परकार, श्रीराम - वसररराम, कृ ष्ण - वकररसनों, पावभती - पारबती, गौरी - गवरी इत्ादी.

वरील वनकषाोंव�न स्पष्ट् होते की पवारी बोली मध्ये बुोंदेली, बघेली, राजथिानी, गुजराती, मराठी सोबत
काही प्रमािात सा� आढळतो. तसेच पवारी बोली ने मराठी श�ाोंना मोठ्या प्रमािात आत्मसात के ले
आहे. पवारी बोली मालवा क्षेत्रातील मानकरी आवि थिानीय हलबी-कोष्ट्ी, लोर्ी, करारी, कुों र्ारी ्ा
बुोंदेलीच्या पोट-र्ाषाोंशी बहुताोंश वमळती-जुळती आहे.
शेररोंग (१८७९) तसेच रसेल आवि वहरालाल (१९१६) याोंनी पवार/पोवार लोक औरोंगजेबच्या शेवटच्या
कालखोंडात मालवा प्राोंतातून मध्यर्ारतीय प्राोंतात (Central Provinces of India) थिानाोंतर क�न
सैवनक म्हिून गोोंड राजे बख्तबुलोंद शाह व नोंतर रघुजी राजे र्ोसलेंच्या सैन्यात र्रती झाले. कटकच्या
लढाईत अलौवकक कामवगरी के ली म्हिुन त्ाोंना ्ा प्रदेशात गावोगावी बसववले, शेती करण्याकरीता
जमीनी वदल्या असे विभन के लेले आहे. त्ाोंनी आपल्यासोबत आपली पवारी/पोवारी बोली-र्ाषा आिली
असल्याचा उल्लेखपि के लेला आहे. रसेल आवि वहरालाल याोंनी आपल्या ग्रोंिात - "कास्टस् एण्ड टराईब्स
आफ सेन्ट्रल प्रोखिन्सेस एण्ड बेरार" मध्ये काही पवारी लग्नाची गािी इोंग्रजी अनुवादासह वदलेली आहेत.
सद्याखथितीत पवारी बोलीर्ाषा ही अत्ोंत दयनीय खथितीत वाटचाल करीत आहे. इोंग्रजी शासन
काळापासून दर दहा वषांनी जनगिना अवर्यानाोंतगभत र्ारतीय मातृर्ाषेत सवेक्षि करण्यात येत असते.
या सवेक्षिानुसार असे वनदशभनास आले आहे की पवार/पोवार समाजातील मागील तीन-चार पीढीच्या
लोकाोंनी मराठी, वहोंदी तसेच इोंग्रजी र्ाषेतून वशक्षि घेऊन आपल्या मातृर्ाषेचा घरी वकों वा बाहेर पररत्ाग
करत ्ा शालेय र्ाषाोंचा वापर क� लागले. याचा दुष्पररिाम पवारी र्ाषेवर झालेला आहे. इ.स. २००१
च्या जनगिना सोंलग्न मातृर्ाषा सवेक्षि यादी अनुसार फक्त ४,२५,८४५ (चार लक्ष पोंचवीस हजार आठशे
पोंचेचाळीस) पवार लोक आपली पवारी र्ाषा बोलतात. एक दशकानोंतर म्हिजेच इ.स. २०११च्या
जनगिना सोंलग्न मातृर्ाषा सवेक्षि यादी अनुसार पवारी र्ाषा बोलिाऱयाोंची सोंख्येत घट होऊन
३,२५,७७२ (तीन लक्ष पोंचवीस हजार सातशे बहात्तर) वर आलेली आहे. याच जनगिना अहवालानुसार
जनसोंख्या वृद्धी दर १७.२०% वाढले आहे पि पवारी बोरिायाभ लोकाोंच्या सोंख्येत घट झालेली आहे. दुसरों
वनकष म्हिजे वतभमान काळात अोंदाजे ४५-५० लाख लोकसोंख्या असलेल्या पवार समाजातील फक्त १०%
च्या आसपास हे लोक आपली र्ाषा बोलत असल्याचे वदसून येते.
पुरातन काळापासून पवार/पोवार लोकाोंची पवारी/पोवारी बोली ही आपसात देवाि-घेवाि व बोलाचालीची
र्ाषा रावहली आहे. सि, उत्सव, लग्न समारोंर्, सोळा-सोंस्कार, ग्रामीि र्ागात घरगुती वपठाची चक्की
(जाता) र्ान-रोविी (पहाभ), बाग-बगीचे इत्ादीोंवर अनेक लोक-गीत, लग्नाची गािी, लोक-किा,

मोंगळागौरची गावि, ग्रामीि मनोरोंजनाची गािी, अोंगाई-गीत, म्हिी तसेच उखािे इत्ादी आहेत. परोंतु या
सोंदर्ाभतील वलखखत सावहत् उपल� निते.
पवारी र्ाषेचे जतन करावयाचे असल्यास वतचा दैनोंवदनी उपयोग, प्रचार-प्रसार तसेच ववववर् गद्य, पद्य
सावहत् वनमाभि इत्ादी प्रािवमक स्व�पाचे कायभ करिे ही काळाची गरज आहे. या उद्येशपूतीमध्ये
सवभप्रिम डाॅ . सु.बा. कु लकिी याोंनी लक्ष देत "पोवारी बोलीचे र्ाषा-वैज्ञावनक अध्ययन" या शीषभकाोंतगभत
शोर् प्रबोंर् सादर क�न त्ावर नागपूर ववद्यापीठामर्ून आचायभ (पी.एच.डी) पदवी प्राप्त के ली व लगेच
(इ.स. १९७४) नागपूर ववद्यापीठाच्या प्रकाशन ववर्ागाच्या माध्यमातून "पोवारी बोली" नावाचे पुस्तक
प्रकावशत के ले. यानोंतर पवार समाजातील काही सुज्ञ जनाोंनी - यादोराव चौर्री - "गीत गोंगा" (१९९८),
"वब्ा का गाना" (२००२); मनराज पटले - "र्ाऊ आता जागो" (२००१), "त् आता करोना आपलो ववकास"
(२००५), "गावो दम दमा दम, नाचो म मा म" (२००८); जयपालवसोंह पटले - "पवार गािा" (२००६),
ग्रामगीता" (२००९), "पवारी गीत गोंगा" (२०१०, "गीत रामायि" (२०१२), "श्रीमद् र्ागवत गीता सार"
(२०१४), "राजा र्ोज गीताोंजवल" (२०१५); गोपीनाि कालर्ोर - "पवारी लोक-सावहत् काव्य" (२००६),
"पवारी का आर्ुवनक काव्य" (२०११), "पवारी गीत" (२०१२); वल्लर् डोोंगरे - "पवारी लोक-सावहत्"
(२०११), "�नुक झुनुक - पवारी श�कोश" (२०११) आवि ज्ञानेश्वर टेंर्रेनी "पवारी ज्ञानदीप - पवारी बोली
र्ाषाववज्ञान, लोक सावहत्, श�कोश" (२०११), "गूोंज उठे पवारी काव्यसोंग्रह" (२०१७) इत्ादी लहान-
मोठी पुस्तके प्रकावशत के ली आहेत. परोंतु यास पवारी बोली सावहत् सृजन चे व्यखक्तगत प्रयत्नच म्हिावों
लागेल.
पवारी बोली सृजन, सोंवर्भन कररता एक सशक्त व्यासपीठ बनववण्याच्या उद्देश्याने ज्ञानेश्वर टेंर्रे
याोंच्या नेतृत्वाखाली "पवारी सावहत् कला सोंस्कृ वत मोंडळ" ची वदनाोंक ०४ नोिेंबर २०१८ ला थिापना
करण्यात आली. लगेच पवारी बोलीचे कवव आवि लेखकाोंना शोर्ून "पवारी सावहत् मोंडळ नामक" वाट्स
अप समुह तयार क�न साप्तावहक काव्य आवि वनबोंर्/लेख-स्पर्ांची सु�वात के ली. आतापयंत सुमारे
२२५ -३० साप्तावहक काव्य-स्पर्ाभ आवि ९०-९५ लेख-स्पर्ाभ सफलतापूवभक आयोवजत करण्यात आलेल्या
आहेत.
पवारी सावहत् कला सोंस्कृ ती मोंडळ िारा दरवषी "अखखल र्ारतीय पवारी सावहत् स�ेलन"
आयोवजत करण्यात येतो आवि पुस्तक वदोंडी, परर-चचाभ, कवव स�ेलन, कला प्रदशभनी आवि "पवारी
सावहत् सररता" नामक वावषभक स्मरिीके चे प्रकाशन इत्ादी उपिम राबववले जातात. आतापयंत पवारी
सावहत् सररताचे चार अोंक प्रकावशत झालेले आहेत. प्रत्ेक अोंकात ३५-४० लेख आवि ८०-१०० काव्य

रचना प्रकावशत होत असतात. प्रत्ेक अवर्वेशनामध्ये काव्य-रत्न, लेख-रत्न, कला-रत्न, गायक-रत्न, जीवन
गौरव इत्ादी पुरस्कार वदले जातात.
दर स�ेलनात नव-प्रकावशत पवारी बोलीच्या पुस्तकाोंचे ववमोचन करण्यात येत असते. आजपयंत
पवारी बोली ची खालील २० पुस्तके प्रकावशत झालेली आहेत -
*वषभ २०१९ -* १) दुवांकु र (किा सोंग्रह) - ज्ञानेश्वर टेंर्रे, २) पोवारी मायबोली अमर र्े (लेख+गीत) - सी.
एच. पटले;
*वषभ २०२० -* ३) बुलोंद करो पवारी (काव्य सोंग्रह) - ज्ञानेश्वर टेंर्रे, ४) गाोंव वशवार (किा सोंग्रह) वहरालाल
वबसेन, ५) मन को घाव (काव्य सोंग्रह) - देवेंद्र चौर्री, ६) पोवारी सावहत् मोंजुषा (लेख+कववता) -
लखनवसोंह कटरे, ७) र्ोयरी श�कोष - सुरेश देशमुख;
*वषभ २०२१ -* ८) मोरो काव्य ों द (काव्य सोंग्रह) - ज्ञानेश्वर टेंर्रे, ९) पेंडी (काव्य सोंग्रह) - देवेंद्र चौर्री,
१०) र्ोयरी सोंस्कृ वत - सुरेश देशमुख, ११) काव्य मोंवजरी (काव्य सोंग्रह) - सी. एच. पटले, १२) काव्य कुों ज
(काव्य सोंग्रह) - गनलाल रहाोंगडाले, १३) काव्य र्ारा (काव्य सोंग्रह) - वचरोंजीव वबसेन, १४) गु� गोंगा
(काव्य सोंग्रह) - सौ. फु लनबाई चौर्री;
*वषभ २०२२* - १५) डबल सेंचुरी काव्य सोंग्रह - सोंपादक, पवारी सावहत् कला सोंस्कृ वत मोंडल, १६) पवारी
सररत् सागर (सोंस्मरि+कहानी+ लेख) - ज्ञानेश्वर टेंर्रे, १७) िेगरा (दीघभ काव्य) - देवेंद्र चौर्री, १८) माती
की पुण्याई (काव्य सोंग्रह) - तुकाराम वकनकर, १९) नक्षत्र (काव्य सोंग्रह) - यादोराव चौर्री, २०) पोवार
समाज तिा पोवारी बोली ( लेख सोंग्रह) - लखनवसोंह कटरे.
पवारी सावहत् कला सोंस्कृ ती मोंडळाच्या मावगल पाोंच वषाभत नामवोंत मराठी, वहोंदी सावहखत्क
पवत्रकाोंमध्ये पवारी बोली वर पाच-सहा लेखकाोंनी १०-१२ लेख प्रकावशत के ली आहेत।

*सुंदभभ -*
Rev. Shering, M. A. Hindu Tribes and Castes, Vol. 2, Frst Pub. 1879, Indian Reprint
2017, Kalpaz Publications, Delhi.
Russell, R.V. and Hiralal, R.B. Tribes and castes of the Central Provinces of India Vol.
IV, Part II. MacMillon, London, 1916.
Grierson, G. A. : Linguistic survey of India, Vol 6, 7, 9, Government Printing Press,
Calcutta, 1904 - 1927.
कु लकिी, सु. बा. : पोवारी बोली, नागपूर ववद्यापीठ प्रकाशन, 1974.
वमाभ ववमलेश काोंवत : वहोंदी और उसकी उपर्ाषाएों, प्रकाशन ववर्ाग, र्ारत सरकार, नई वदल्ली (१९९५).
टेंर्रे ज्ञानेश्वर : पवारी ज्ञानदीप, वहमालया पखिवशोंग हाउस मुोंबई (२०११).
देवी गिेश : र्ारतीय र्ाषाोंचे लोक सवेक्षि - महाराष्ट्र, र्ाषा सोंशोर्न एवों प्रकाशन सोंथिा बडोदरा
(२०१३).
कु करेती, हेमोंत : र्ारत की लोक सोंस्कृ वत, प्रर्ात पेपरब क्स नई वदल्ली (२००१८).
Gangopadhyay, Avik : Glimpses of Indian Languages, Evidencepub publishing,
Bilaspur (2020).
टेंर्रे, ज्ञानेश्वर : पोवारी बोलीचे स्व�प, युगवािी, ववदर्भ सावहत् सोंघाचे वाोंगमयीन वनयतकावलका,
(जानेवारी-माचभ २०२०).
टेंर्रे, ज्ञानेश्वर : पोवारी ही बुोंदेलीची उपर्ाषा, प्रवतष्ठान, मराठवाडा सावहत् पररषदेचे वाोंगमयीन
वनयतकावलका (मे - ऑगस्ट २०२१).
टेंर्रे, ज्ञानेश्वर : र्ाषाववदोों की ववहोंगम दृवष्ट् में पवारी/पोवारी बोली, वहोंदुस्तानी र्ाषा र्ारती त्रैमावसक
पवत्रका, वहोंदुस्तानी र्ाषा अकादमी, वदल्ली ( जनवरी - माचभ, २०२३).

* डॉ ज्ञानेश्वर टेंभरे*
अध्यक्ष, पवारी सावहत् कला सोंस्कृ ती मोंडळ (पोंजीकृ त)
४४-ववजयनगर, दवक्षि अम्बाझरी मागभ,
नागपुर - ४४००२२.
मोबाइल- ९०९६०८८४३६
ईमेल - [email protected]