Population (loksankhya marathi)

7,556 views 23 slides Mar 24, 2019
Slide 1
Slide 1 of 23
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9
Slide 10
10
Slide 11
11
Slide 12
12
Slide 13
13
Slide 14
14
Slide 15
15
Slide 16
16
Slide 17
17
Slide 18
18
Slide 19
19
Slide 20
20
Slide 21
21
Slide 22
22
Slide 23
23

About This Presentation

लोकसंखेच्या वितरणावर परिणाम करणारे घटक
लोकसंख्या वाढ
माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत
लोकसंख्या संक्रमणाच...


Slide Content

लोकसंख्या प्रा डॉ एम. एन. सुरवसे मा श्री अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले जि. कोल्हापूर

प्रस्तावना माणूस; एक सर्वश्रेष्ठ बुद्धिमान प्राणी माणूस निर्माता, उत्पादक व उपभोक्ता मानवाकडून पर्यावरणावर वर्चस्व पर्यावरणाचा वापर करून मानवी गरजांची पूर्तता मानवाद्वारे पर्यावरणावर आघात उपभोग्त्याची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ नैसर्गिक घटकांचा तुटवडा मानवी प्रगतीमुळे अनेक पर्यावरणीय प्रश्न वाढत्या लोकसंखेमुळे अनेक सामाजिक व आर्थिक समस्या लोकसंख्या कर्तत्वान व गुणवत्ता पूर्ण असेल तर एक महत्वपूर्ण संसाधन मानवाकडून शारीरिक व बौद्धिक श्रम लोकांच्या कार्यक्षमतेवर प्रदेशाचा व देशाचा विकास लोकांच्या शैक्षणिक, तांत्रिक व वैज्ञानिक प्रगतीवर देशाची आर्थिक प्रगती

लोकसंखेच्या वितरणावर परिणाम करणारे घटक लोकसंखेच्या वितरणावर भौगोलिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय व सामाजिक घटकांचा परिणाम भौगोलिक (प्राकृतिक) घटक १. भूपृष्टरचना: सुगम भागात जास्त लोकसंख्या व दुर्गम भागात विरळ लोकसंख्या वितरण. शेती, जलसिंचन, उद्योगधंदे, व्यवसाय इ सुगम भागात विकास ९० % लोकसंख्या सपाट मैदानी व पठारी भागात आर्थिक दृष्ट्या महत्व असणाऱ्या दुर्गम भागातही (खनिज, नैसर्गिक तेल इ) लोकवस्ती किनारपट्टी लागत पर्यटन, मासेमारी व शेती मुळे जास्त लोकवस्ती काही पर्यटन स्थळे वगळता जास्त उंचीवर लोकवस्ती विरळ नदी किनारी सपाट मैदानी प्रदेशात जास्त लोकवस्ती

२ . हवामान: अनुकूल हवामानात जास्त लोकवस्ती अवशाक्य तेवढे तापमान व पुरेसा पाऊस पडणार्या भागात जास्त लोकवस्ती शेती, उद्योगधंदे, वाहतूक व व्यापारास्ठी अनुकूल परिस्थिती वाळवंटी व टुंड्रा हवामानात अति विरळ लोकवस्ती ३ . मृदा: मातीवर शेतीचा दर्जा अवलंबून सुपीक जमीन असणाऱ्या भागात शेतीचा विकास शेतीचा विकास होणार्या भागात जास्त लोकवस्ती ४ . खनिजे व उर्जा साधने: विपुल खनिज साधने लोकवस्तीच्या केंद्री करणास कारणीभूत या भागात उद्योग धंद्याचा विकास खनिज समृद्ध भागात इतर परिस्थिती प्रतिकूल असली तरीही जास्त लोकवस्ती ५. नैसर्गिक वनस्पती: घनदाट जंगल भागात विरळ लोकवस्ती मौल्यवान झाडे असणाऱ्या भागात मात्र जास्त वस्ती लाकूड व त्यावर आधारित उद्योग विकसित होत असल्याने अश्या भागात जास्त वस्ती

आर्थिक घटक: शेतीचा व जलसिंचनाचा विकास: शेती व जलसिंचनाचा विकास झालेल्या क्षेत्रात जास्त लोकवस्ती २. खनिजे व उर्जा साधने: खनिजे व उर्जा साधने मुबलक असणाऱ्या व त्याचे उत्खनन केल्या जात असणाऱ्या भागात जास्त लोकवस्ती अश्या भागात खाणकाम व उद्योग धंद्याची प्रगती ३. औद्योगिक विकास: उद्योगाचा विकास होणार्या क्षेत्रात जास्त लोकवस्ती उद्योगाचा विकास झालेल्या भागात मजुरांची जास्त गरज ४. वाहतूक विकास: वाहतुकीची साधने व मार्गाचा विकास झालेला भाग सर्वच बाबतीत सुगम प्रवाशी, माल, व खनिजांची वाहतूक सोयीस्कर ५. नागरीकरण: शहरे वाहतुकीच्या मार्गाची केंद्रे व्यापाराची प्रगती लोकांना रोजगार शिक्षण, आरोग्य, मनोरंजन सोयी ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर

धार्मिक, राजकीय व सामाजिक घटक बहु विवाह पद्धती बाल विवाह पद्धती धार्मिक महत्व असणारी ठिकाणे यात्रा सन, वार, उस्तव राजकीय घटक युद्धे सामाजिक बंधने कुटुंबाचा आकार सामाजिक रूढी

लोकसंख्या वाढ जगाची लोकसंख्या वाढ लोकसंख्या वाढ: एक समस्या प्राचीन काळी लोकसंख्या वाढ कमी १६५० ते १८५० या काळात जगाची लोकसंख्या दुप्पट, म्हणजे ५०० द.ल. वरून १००० द.ल. तर १६५० ते १९७० या काळात ती ७ पटीने वाढली (५००- ३७०० द.ल.) १९७० ते २०१८ दरम्यान ती ४४८५ द.ल.इतकी वाढली. आज ८१८५ द.ल. इतकी आहे भारताची लोकसंख्या वाढ भारतीय लोकसंखेत सातत्याने वाढ दर दीड सेकंदाला एक मुल जन्माला एक मिनिटाला ४० मुलं जन्म घेतात एका वर्षाला २ कोठी २० लक्ष बालक जन्म घेतात ८० ते ९० लक्ष बालके मृत्यू मुखी लोकसंखेत दरवर्षी १.३ कोठी इतकी भर ख्रि. पू. ३०० मध्ये भारताची लोकसंख्या १० कोठी इ.स.१६०० मध्ये १०.५ कोठी, इ.स.१८०० मध्ये १२ कोठी, १८५० मध्ये १९ कोठी, १९०१ मध्ये २४ कोठी २००१ मध्ये १०२ कोठी २०११ मध्ये १२१ कोठी व २०१९ मध्ये १३६.१८ कोठी इतकी स्वातंत्र्यानंतर आरोग्य सुविधा वाढ, रोगाचे प्रमाण कमी, मृत्यू दारात घट यामुळे लोकसंख्या वाढ

माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत माल्थस चा परिचय पूर्ण नाव: थोमस रॉबर्ट माल्थस जन्म: १४ फेब १७६६ इंग्लंड लहानपणापासून हुशार उच्च शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठात गणितातील रंग्लेर An Essy on Principles of Population हा ग्रंथ १७९८ मध्ये लिहला पुस्तक लोकप्रिय- ७ आवर्त्या पुढे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक सिद्धांताचा पूर्व इतिहास इंग्लंड मध्ये त्यावेळेस उद्योगधंद्याचा कमी विकास लोकांचे जीवन शेतीवर आधारित शेती करण्याची जुनी पद्धती अन्न धान्याचे जेमतेम उत्पादन देशाच्या गरजेला अपुरे असल्याने अन्न टंचाई शिक्षणाचा प्रसार नव्हता लोक धार्मिक वृत्तीचे व अंधश्रदा ठेवणारे अन्नधान्याच्या किमतीती मोठी वाढ देशात बेकारी, दारिद्र्य, चोर्या, गुन्हेगारी यांचात वाढ

माल्थसची लोकसंख्या विषयक निरीक्षणे स्री पुरुषा मधील जबरदस्त लैंगिक आकर्षनाणे लोकसंख्या एकसारखी वाढत राहते. वाढत्या लोकसंखे बरोबर अन्न धान्याचे उत्पादन वाढत नाही अन्नधान्य अपुरे पडल्याने लोक अर्ध पोटी अथवा उपाशी राहतात कमी अन्न मिळाल्याने लोकांची उपासमार होते. वाढत्या लोकसंखेला आळा नाही घातला ठार दुख, दारिद्र, उपासमार, युद्ध, चोऱ्या इ प्रश्न निर्माण होतात. सिद्धांतात गृहीत धरलेल्या गोष्टी १. मानवाला जगण्यासाठी अन्न अवश्याक्य आहे २. मानवाची तीव्र लैंगिक इच्छाशक्ती व त्यामुळे वाढणारी लोकसंख्या ३. वाढती लोकसंख्या आणि मानवाचा राहणीमानाचा दर्जा यामधील संबंध ४. शेतीमधील घटत्या उत्पादनाचा नियम

सिद्धांताचा मतित अर्थ: लोक संख्येची वाढ जलद गतीने होत असून त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. अन्न पुरवाट्यावर वाढत्या लोकसंखेचा भार पडेल व मानवी जीवन दुख मय होईल. लोकसंख्या व अन्नधान्याचे उत्पादन लोकसंखेची भौमितिक पद्धतीने होणारी वाढ अन्नधान्याचे गणिती श्रेणीने होणारे उत्पादन लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यामधील असमतोल लोकसंख्या व अन्नधान्याचे उत्पादन दोन्ही वाढतात परंतु दोन्हीचा वाढण्याचा वेग हा भिन्न असतो. अन्नधान्याच्या उत्पादन वाढी पेक्षा लोक्संखेची वाढ हि जास्त वेगाने होते लोकसंखेची वाढ हि भूमितिक पद्धतीने उदा. १, २. ४. ८. १६ या प्रमाणे अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने उदा. १, २, ३, ४, ५, या प्रमाणे दोन्हीच्या वाढीची सुरवात एका पातळी पासून केली तरी दोन्हीच्या वाढीत खूप भिन्नता. लोकसंख्या दर २५ वर्षांनी दुपटीने व १०० वर्षात १६ पटीने वाढते तर अन्नधान्य एकूण लोकसंख्येच्या फक्त ३३ टक्के इतके असते. लोकसंख्या जास्त व अन्नधान्य कमी अशी परिस्थिती निर्माण होते

लोकसंखेवरील नियंत्रण लोकसंख्या वाढीचा नियम मानवा पासून किटका पर्यंत सर्वच प्राण्यांना लागू लोकसंखेचा वाढीचा वेग जास्त असल्यास देशाची लोकसंख्या अतिरिक्त होते. नैसर्गिक उपाय: रोग, दुष्काळ, महापूर, भूकंप, त्सुनामी इ अतिशय कडक व निर्दयी २. प्रतिबंधक उपाय: मानवाकडून स्वत नियंत्रण अविवाहित राहने, लैंगिक इच्छेवर संयम, उशिरा विवाह, प्रतीबंदात्मक इतर उपाय माणसाला कमी त्रासिक व दुख न देणारे

सिद्धांताचे गुण-दोष गुण: एक महत्वाचा व मुलभूत सिद्धांत लोकसंख्या वाढीची व त्याच्या परिणामांची कल्पना लोकसंख्या नियंत्रणाचे उपायही महत्वाचे अनेक शास्त्रज्ञाकडून समर्थन लोकसंख्या वाढीची कल्पना येते . उत्पादन वाढीची कल्पना येते लोकसंखेचे दुष्परिणाम समजतात नैसर्गिक नियंत्रण समजते नियंत्रणाची गरज व उपाय समजतात दोष : भौमितिक श्रेणी मान्य नाही लोकसंख्या वाढीचा वेग जास्त अन्नधान्य उत्पादन वाढीचा गणिती श्रेणीचा वेग अमान्य शेतीतील नवीन तंत्रज्ञान व व प्रगती विचारात घेतली नाही लोकसंख्या फक्त शेतीवर व अन्नधान्यावर अवलंबून नसते विकसित देशात शेतीपेक्षा इतर क्षेत्रात जास्त लोक मजूर व भांडवलात वाढ झाली कि उत्पादनात वाढ जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशालाच हा सिद्धांत लागू नैसर्गिक आपत्ती व जास्त लोकसंखेच संबंध नसतो लोकसंख्या नियान्त्राचे उपाय अपुरे व तोकडे

लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत Demographic Transition Theory अलीकडील सिद्धांत अनेक तत्ज्ञाकडून मान्य लोकसंखेची आकडेवारी, वैज्ञानिक व वैचारिक दृष्टीवर आधारित युरोपातील देशांच्या लोकसंखेच्या अनुशंघाने मांडला लोकसंखेमधील परिवर्तनाला लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणतात जन्म व मृत्यू यांच्या प्रमाणातील संबंध या दोन्हीतील बदलाचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम कोणत्याही देशाची लोकसंख्या वेगवेळ्या अवस्थामधून अविकसित, विकसनशील आणि विकसित विकसनशील देशाच्या दृष्टीने लोकसंख्या संक्रमणाचा अभ्यास महत्वाचा लोकसंख्या संक्रमणाचे वेगवेगळे टप्पे

लोकसंख्या संक्रमनाचे टप्पे पहिला टप्पा जन्म दर व मृत्यू दर जास्त दारिद्रय , निरीक्षरता, अन्द्रश्र्धा, धार्मिक व सामाजिक चालीरीती, बालविवाह इ शेती हा प्रमुख व्यवसाय कुठुंब मोठे ठेवण्याचा प्रयत्न राहणीमान कमी दर्जाचे सकस आहार नाही स्वचतेकडे दुर्लक्ष अनेक रोगांचा फैलाव आरोग्य सुविधांचा अभाव जन्मदर व मृत्युदर जास्त असल्याने लोकसंख्या वाढ कमी तिसरा टप्पा जन्म व मृत्यूचे प्रमाण कमी देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात उद्योगप्रधान अर्थव्यवस्था औद्योगिक प्रगतीमुळे शहरांची प्रगती शिक्षणाचे प्रमाण वाढते स्रियांचा सामाजिक दर्जा उंचावतो लहान कुठुंब ठेवण्याकडे लोकांचा कल कुठुंब नियोजनाचा स्वीकार जीवनमान उंचावते आरोग्य सेवामुळे मृत्यूचे प्रमाण अति कमी जन्म आणि मृत्यू दोन्हीचे प्रमाण कमी दुसरा टप्पा देशाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा वाहतुकीच्या साधनात वाढ आर्थिक प्रगती अन्नधान्याच्या उत्पादन वाढ उपासमार, कुपोषणाचे प्रमाण कमी आरोग्यविषयक सेवा उपलब्ध मृत्युच्या प्रमाणात घट मात्र जन्मदर पुर्वी इतकाच त्यामळे लोकसंखेत वाढ

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे गुण- दोष दोष: भविष्यात लोकसंखेत कोणतेही बदल होण्याची शक्यता विकसन सील देशांना लागू होत नाही कालावधी स्पष्ट नाही जन्म दारात का घात होते याचा खुलासा नाही गुण: लोकसंख्या वाढ व देशाची आर्थिक प्रगती निश्चित करणारा सिद्धांत आर्थिक विक्सामुळे राहणीमानात सुधारणा होते हे निर्देश

लोकसंख्या स्थलांतर अनादी काळापासून स्थलांतर पूर्वीच्या काळी मर्यादित प्राचीन काळात पायी, खेचर, घोडे, उंट यांचा वापर वाहतुकीच्या साधनात प्रगति झाल्यापासून स्तलांतरत वाढ खाणीजांचे उत्खनन व उद्योगधंद्यात वाढ झाल्याने रोजगार व नोकर्‍यासाठी दूरच्या ठिकाणी स्थलांतर यात काही अंतर समावेश असून मनसाच्या मूळ वास्तव्यात बादल होतो. व्यक्ति किंवा व्यक्तिसमूह कायम किंवा अल्प काळासाठी आपला प्रदेश सोडून दुसर्‍या परदेशात वास्तव्यास जातात. स्थलांतरमागे नैसर्गिक, आर्थिक सामाजिक व राजकीय कारणे असतात विशिष्ट वयोगटात जास्त प्रमाण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबासोबत/ एकटे पुरुषाचे जास्त प्रमाण विवाहनिमित्त स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण स्तलांतरीताना नवीन परदेशात परिस्थितीशी जुळते घ्यावे लागते

स्थलांतर म्हणजे काय? १. “एकाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमुहाचे स्वतच्या ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाने यास स्थलांतर असे म्हणतात.” २. एका ठिकाणचे नेहमीचे वास्तव्य बदलून नवीन ठिकाणी वास्तव्यासाठी जाने यालाच स्थलांतर असे म्हणतात.

स्थलांतरची वैशिष्टे दोन प्रदेशच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत अंतर लोकसंखेत अचानक व मोठ्या प्रमाणात बदल कालावधीची संबध: अल्पकाळ, दीर्घकाळ, कायम इ. विशिष्ट घटकापुरते मर्यादित: तरुण गटाचा मोठा समावेश दोन्ही ठिकाणच्या लोकांच्या संरचनेत बदल

स्थलांतरच्या अभ्यासाचे महत्व लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टीने: लोकसंखेचा आकार व वाढीचा वेग बदल, संरचनेत बदल, भविष्यकाळातील लोकसंख्या रचनेत बदल अर्थशास्त्राच्या दृष्टीने: श्रमिकांचा पुरवटा, नागरीकरण, औद्योगीकरण, आर्थिक विकास यावर अवलंबून समाज शास्त्राच्या दृष्टीने: सामाजिक एकता, सामाजिक समस्या, सामाजिक समतोल इ राज्य शास्त्राच्या दृष्टीने: कायदे, परदेशी धोरण, राजकीय संबंध, राजकीय तनाव इ

स्थलांतरावर परिणाम करणारे घटक भौगोलिक घटक आर्थिक घटक सामाजिक घटक लोकसंख्या शास्त्रीय घटक राजकीय घटक धार्मिक घटक

लोकसंखेचा स्थलांतर अपसरण व आकर्षण घटक सिद्धांत अपसरण घटक: अ. आर्थिक घटक: साधन संपतीचा र्हास शेतजमीनिवर पडणारा तान बेकारी दारिद्र ब. नैसर्गिक घटक/ आपत्ती दुष्काळ महापुर रोगराई भूकंप वादळ सामाजिक, धार्मिक व इतर घटक वर्ण, जात, धर्म, पंत धार्मिक कारणामुळे लोकांचा क्षळ वैवाहिक व्यक्तीगत सोई सुविधांचा अभाव ड. राजकीय घटक आकर्षण घटक आर्थिक घटक वाहतुकीच्या सोई अर्थर्जनाच्या संधी ब. सामाजिक, शैक्षणिक व इतर घटक सामाजिक सुरक्षितता व्यक्तीगत विकासाची संधी सोई सुविधा अवलबिता करमणुकीच्या सोई मूळ ठिकाणापासून दूर जाण्यास प्रवर्त करणार्‍या घटकस अपसरण घटक व विशिष्ट ठिकाणी येण्यास माणसाला आकर्षित करणार्‍या घटकास आकर्षण घटक म्हणतात

स्थलांतरचे प्रकार मुख्य प्रकार: अंतर्गत स्थलांतर व बहिर्गत स्थलांतर कालावधी नुसार: तात्पुरते व कायमचे स्थलांतर प्रदेशच्या आधारे: अंतर जिल्हा, अंतर राज्य सामाजिक: विवाह निमित्ताने होणारे शैक्षणिक उदधेशाने होणारे ठिकाणच्या आधारावर: ग्रामीण-नागरी, नागरी- नागरी, ग्रामीण- ग्रामीण, नागरी-ग्रामीण अंतराच्या आधारे: जवळच्या व दूरच्या ठिकाणी होणारे स्थलांतर

स्थलांतरचे परिणाम व समस्या चांगले परिणाम (फायदे) मजुरांचा पुरवटा औद्योगीकरणाला चालना बाजारपेठेचा विस्तार लोकसंखेचे पुनः वितरण सभ्यता व संस्कृतीचा प्रसार वाईट परिणाम (तोटे) शहराची बेसुमार वाढ स्त्री पुरुष विषमता निर्माण होणे बुद्धिवंतांचे स्तलांतर माजुरचा प्रश्न उत्पादनवर परिणाम सामाजिक जीवनावर परिणाम वाहतुकीचा प्रश्न जागेचा प्रश्न प्रदूषण बेकारी गुन्हेगारी उपाय उद्योगांचे विकेंद्रीकरण ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण व मनोरंजनाच्या सोई स्तलांतरस निर्बंध रोजगार उपलब्ध करून देणे सोई सुविधा उपलब्ध करून देणे