आपण शून्य सर्पदंश जनजागृती अभियान या कार्यक्रमास उपस्थित राहिलात या बद्दल आपले वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था, निफाड यांच्या तर्फे मन:पूर्वक आभार...... सर्पदंश झाल्यास मदतीसाठी संपर्क मो. 9764839825 ( ओझर ) मो. 9822820995 ( निफाड ) मो. 9011730885 ( लासलगाव ) मो. 9028168654 ( नाशिक) सर्पदंश झाल्यास 108 या नंबरवर संपर्क साधावा किंवा मिळेल त्या वाहनाने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे .