Soil management (mruda vyvasthapan marathi)

mnsurvase 2,183 views 9 slides Mar 24, 2019
Slide 1
Slide 1 of 9
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9

About This Presentation

प्रास्ताविक
मृदा व्यवस्थापन संकल्पना
मृदा व्यवस्थापनाची आवश्यकता
मृदा व्यवस्थापनाची उपयुक्तता
मृदा व्यवस्था�...


Slide Content

मृदा व्यवस्थापन प्रा. डॉ एम. एन. सुरवसे, मा श्री अण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

प्रास्ताविक सजीवांच्या जगण्याचा आधार कस टिकउन ठेवण्याची गरज वाढत्या लोक्संखेमुळे तान मृदेच्या संरक्षण व संवर्धनाची गरज मृदा व्यवस्थापण हा एकमेव पर्याय ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

मृदा व्यवस्थापन संकल्पना वनस्पती व पिकांच्या माध्यमातून सजीवांना अन्नपुरवटा. शेतीसाठी संतुलित मृदेची गरज मृदा अवनतीच्या प्रमाणात वाढ मृदा व्यवस्थापन हि एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया यातून पर्यावरण पूरक शेती व्यवस्थापनासाठी प्रयत्न बऱ्याच चांगल्या बाबीं बरोबरच काही समस्याचीही हरित क्रांतीतून निर्मिती मृदा व्यवस्थापनातून समस्याचे निराकरण ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

मृदा व्यवस्थापनाची आवश्यकता मृदेची सुपिकता केंद्रस्थानी उत्पादन व पैशाचा मुख्य विचार करून केलेली शेती धोकेदायक जमिनीच्या सुपिकतेच्या पाया भक्कम करणे आवशाक्य मृदेतील पोषण मूल्यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे पुढील काही मृदेच्या संबधित समस्या मृदा व्यवस्थापनाची गरज निर्माण करतात. मृदा घट्ट होणे मृदेची धूप पारंपारिक शेती पद्धती अति जंगल तोड नवीन वाहतूक मार्गाची बांधणी नागरीकरण मृदा अवनती ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

मृदा व्यवस्थापनाची उपयुक्तता आरोग्यदायी जमिनीची निर्मिती योग्य प्रमाणात पाणी व पोषक द्रव्याचा पुरवटा उपयुक्त जीवजंतूचे नियंत्रण कार्बनयुक्त घटकांचे नियंत्रण उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी कृषी व्यवसायाला स्थौर्य देण्यासाठी ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

मृदा व्यवस्थापन पद्धती: प्रस्तावना सुपीक जमीन हेच संस्कृती उद्यातील प्रभावी घटक शेतीच्या सुरुवातीपासूनच सुपिक्तेला महत्व सुरवातीला सुपीकतेसाठी स्तलांतरित शेतीचा पर्यायाचा वापर अलीकडील काळात शेती उत्पादनात होणारी वाढ चुकीच्या पद्धतीने जमिनिचा कस कमी कमी होत आहे पिकांचा दर्जाही निकृष्ट होत आहे अन्नधान्याची गरज व जमिनीचा खालावत चाललेला दर्जा या दोन्हीचा विचार आवशक मृदा व्यवस्थापनाची अंमलबजावणी गरजेची ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

मृदा व्यवस्थापन पद्धती योग्य मशागत पद्धतीचा अवलंब (संवर्धनीय, योग्य, शून्य मशागत पद्धती) पिक व्यवस्थापन पद्धती (निवड, लागवड, पिक विविधता, फेरपालट, पट्टा पद्धती) खत व्यवस्थापन (सेंद्रिय, कंपोस्ट, रासायनिक खत, प्रमाणबद्ध खत वापर,) जल व्यवस्थापन (अवशक्य तेवढेच पाणी पुरवणे, ठिबक सिंचन, पाण्याचा योग्य निचरा) तण व्यवस्थापन (तण वाढवणे व परिपक्व होण्याअगोदर काढून मातीत गाढणे, पट्टा पद्धती, धूप टाळण्यासाठी ताणाचा वापर ई.) कमी अथवा शून्य मशागत पद्धती ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

मृदा व्यवस्थापन पद्धती मृदा परीक्षण व खात नियंत्रण, मृदा धूप नियंत्रण (काटकोनात पेरणी, पायऱ्याची शेती, बांध बंधीस्थी, पिक फेरपालट, आच्छादन, पट्टा पद्धती, चराऊ जमिनीचा योग्य वापर,ई.) रासायनिक मृदा व्यवस्थापन (लोह,अलुमिनिउम, सल्फर, तांबे, मंगेनीज, नैट्रेत, सामू, यांचे योग्य प्रमाण टिकउन ठेवणे. जलसंधारण ( जमिनीत पाण्याचे योग्य प्रमान टिकून ठेवणे) पाणथळ व दलदल युक्तः जमिनीचे व्यवस्थापन गांडूळ शेती पद्धतीचा स्वीकार ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले

समारोप मृदेस अनन्यसाधारण महत्व मृदा संधारणाची गरज मृदा संधारण ही मानवाची जबाबदारी मृदा अवनती ही गंभीर समस्या मृदेचा व शेतीचा दर्जा खालावत आहे मृदेचा दर्जा कायम टिकउन ठेवण्यासाठी मृदा व्यवस्थापन होणे आवश्यक योग्य शेती पद्धतीचा व पर्यावरण पूरक शेती पद्धतीच्या अवलंब आवश्यक ©प्रा.डॉ.सुरवसे, डांगे कॉलेज हातकणंगले