खोड माशी व्यवस्थापन सायपरमेथ्रिन २५ ई.सी. ०.०२% ७ दिवसांनी फवारावे. (१ मिली/लि.). सायपरमेथ्रिन २५ ई.सी. ०.०२% ची दुसरी फवारणी बियाणे उगवल्यानंतर १४ ते २१ दिवसांनी करावी (२ मिली/लि.)
फवारणी
yellow sticky traps पेरणीनंतर ८ दिवसांच्या आत प्रति एकर ८-१० पिवळे चिकट पॅड लावावे.