शत्रुसंधो विश्लेषण (SWOT ANALYSIS)
◆ प्रस्तािना
स्वॉट हे एक तंत्र आहे अथवा आपण त्याला एक साधन आहे असे देखील बोलू शकतो . स्वॉट तंत्राच्या
मदतीने व्यक्ती स्वतःचे अथवा व्यवसायाचे ववश्लेषण अचूक पणे करू शकतो . अल्बटट या तज्ञ
संशोधकाने प्रथम स्वॉट या संकल्पनेचा वापर केला . साधारण 1970 च्या नंतर या संकल्पनेचा वापर
केला जाऊ लागला . त्यापूवी सॉफ्ट अशी संकल्पना वापरली जात असे . परंतु त्यानंतर या संकल्पनेवर
अभ्यास केला गेला आवण त्याचे रूपांतर स्वॉट यामध्ये करण्यात आले . यामध्ये खालील चार घटक
समावव� होते .
◆ स्िॉट म्हणजे काय?
स्वॉट हे एखाद्या व्यवसाय वकंवा व्यक्तीच्या स्वतःववषयी ववश्लेषणाचे एक अचूक आवण खऱ्या प�तीचे
तंत्र होय. ज्यात व्यक्तीच्या अथवा व्यवसायाच्या अंतगटत असणाऱ्या क्षमता व कमतरता आवण बाहेरील
असलेली संधी व धोके यांचा अचूकपणे शोध घेता येतो.
स्वॉट चा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो ते मोठे व्यवसावयक आहेत ते आपल्या कंपन्या व
व्यवसायामध्ये उत्पादन घेत असतात तेव्हा उत्पादन कोणाच्या मालाचे व्यवसायाचे ? कोणत्या बाजारात
अथवा कोणत्या माकेटमध्ये आणले उत्पादन द्यावे ? तेथील स्पधाट काय आहे ? या स्पधेला आपण तोंड
देऊ शकतो का? जास्तीत जास्त नफा कसा होईल? इत्यादीचा ववषय अभ्यासन्यासाठी कंपन्या व
व्यवसायात या तंत्राचा वापर करत असतात.
ज्याप्रमाणे या तंत्राचा वापर कंपनी व्यवसायासाठी घेतो तसा तो एखाद्या व्यक्ती स्वतःसाठी करू शकतो
यातून व्यक्तीच्या क्षमता कमतरता संधी आवण धोके यांचा अचूक शोध घेता येतो पण ववश्लेषण करताना
प्रामावणकपणा वस्तुवन� पणा असणे आवश्यक आहे मात्र ववकासासाठी व्यावसावयक ववकास
होण्यासाठी या प्रकारचे तंत्र उपयुक्त ठरते.
1) क्षमता ( Strength)
समाजातील लोकांसाठी जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याकडे क्षमता असणे आवश्यक
आहे . समाजात असंख्य लोक असतात आवण त्यांचे असंख्य समस्या प्रश्न देखील असतात . ते
सोडवण्यासाठी आपल्याकडे क्षमता असणे आवश्यक आहे . जर आपल्याला आपल्या क्षमता मावहती
असेल तर त्या वेळी काम करताना अवधक उत्साह वनमाटण होतो . त्या कामातील आपला सहभाग
देखील वाढतो . यासाठीच आपल्याकडे काही क्षमता असणे आवश्यक आहे . साधारण व्यक्तीच्या
खालील क्षमता असू शकतात .
1) सकारात्मक दृष्टीकोन Positive attitude (2) कठोर पररश्रम • Hardworking (3)चाांगला
शिकणारा • Good learner (4) आज्ञाधारक • Obedient (5)जबाबदार • Responsible (6)सशिय
(Active) (7) धाडसी Bold (8) वजज्ञासा वृत्ती (9) संभाषण कौशल्य
2)कमतरता (Weakness)
जगातील कोणतीही व्यक्ती पररपूणट नाही . प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता या असतात .
कमतरता मध्ये आपण आपल्या वाईट सवयी असतील तर त्यांचा ववचार करू शकतो . आपल्या
ववकासासाठी वकंवा व्यावसावयक ववकासाच्या दृ�ीने त्या घातक असतात .
1) वेळेवर न जाणे नेहमी उवशरा जाणे. (2)टीमवकक न करता येणे
3)अिक्तपणा (4) खूप लाजाळू (5) कमकुवत सांप्रेषण (6) तणावग्रस्त
(7) आळिी पणा (8) नकारात्मक दृशष्टकोन
अशा सवयी आपल्या कमतरता असू शकतात . साधारण कमतरता या लवकर लक्षात येत नाही .
त्यासाठी आपण इतरांशी चचाट करू शकतो . वमत्र - मैवत्रणी , कुटुंब , वशक्षक , प्राध्यापक यांच्या मदतीने
आपण आपल्याकमतरता मावहती करू शकतो . व्यक्तीच्या खालील काही आणखी कमतरता असत.
3)संधी (Opportunity)
संधी या आपल्या क्षमता व कमतरता मावहती करून त्यावर आधाररत तयार होत असतात . संधी
आपल्याला वनमाटण कराव्या लागतात . ज्याप्रमाणे क्षमता व कमतरता या आपल्या अंतगटत असतात ,
तश्या संधी या बाहेरील असतात . आपले वशक्षण , अनुभव , आत्मववश्वास , क्षेत्रकायट यावर आधाररत
आपल्याला संधी वमळू शकतात . आपण जे व्यवसावयक समाजकायाटचे वशक्षण घेतो त्यावर आधाररत
समाजात ववववध संधी आहेत का हे बघणे . त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला काय चालू आहे , यावर
देखील आधाररत संधी असतात . समाजातील जे काही ज्वलंत ववषय असतील त्यावर आपण काय करू
शकतो व समाजातील ज्या काही समस्या सोडवण्यासाठी आपण काही करू शकतो का या प्रकारच्या
संधी देखील बघणे आवश्यक असते .
उदा.
• सामाशजक सांस्था संधी
• CSR प्रोजेक्ट
• शवशवध कांपन्या मधील जॉब्स
• शिक्षणक्षेत्रातील सांधी.
4) धोके ( Threats)
काम करत असताना येणाऱ्या अडचणी म्हणजेच धोके वकंवा अडथळे होय . आपल्याला आपल्या
क्षमता व कमतरता मावहती नसणे हा देखील एक मोठा धोका वकंवा अडथळा आपल्याला होऊ शकतो .
या व्यवतररक्त आपल्याला खालीलप्रमाणे काही धोके वकंवा अडथळे आपण काम करत असताना वनमाटण
होऊ शकतात .
उदा. कोरोना कालावधीत अनेक कंपन्या बंद पडल्या यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या
लागल्या.
आपण जर एखाद्या वववश� जात वकंवा पक्ष , धमट त्याचे जर लेबल लावून काम करणार असू तर
आपल्याला काम करताना काही मयाटदा वनमाटण होतील . इतर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा
दृव�कोन हा वेगळा वनमाटण होऊ शकतो . त्यामुळे आपल्याला वतथे धोका वनमाटण होतो .
अांधश्रद्धा, भावनाांना शनयांत्रण असणे या प्रकारचे सांभाव्य धोके आपल्याला काम करताना शनमाकण होऊ
िकतात.धोके हे शनशित नसतात यासाठी आपण सजग राशहले पाशहजे
◆ स्िॉटचे महत्ि - १. स्वतःमधील असणारे क्षमता व कमतरता मावहती होते . २. स्वतःसाठी
असणाऱ्या संधी आवण अडथळे व धोके यांचा शोध घेता ३. स्वतःची सवोत्तम प्रवतमा वनमाटण
करण्यासाठी मदत होते . ४. ध्येय ठरवण्यासाठी व त्याची पूतटता करण्यासाठी महत्वपूणट ठरते . ५. व्यक्ती
स्वतःचा ववचार करतो व स्वतःचे महत्त्व वाढीस लागते . ६. स्वतःमधील ताण तणाव दूर होतो . ७. स्व
ववकास , वैयवक्तक ववकास , आवण व्यवसावयक ववकास या तीन प्रकारचा ववकास होण्यास मदत होत
असते .
◆ SWOT विश्लेषण खालील पद्धतीने धोरणात्मक वनयोजन करण्यास मदत करते-
A)हे धोरणात्मक शनयोजनासाठी माशहतीचा स्रोत आहे.
B) सांघटनेची ताकद शनमाकण करते.
C)त्याच्या कमजोरी उलट करा.
D) सांधींना जास्तीत जास्त प्रशतसाद द्या.
E)सांस्थेच्या धोक्याांवर मात करा.
F) हे फमकची मुख्य क्षमता ओळखण्यात मदत करते.
G) हे धोरणात्मक शनयोजनासाठी उशिष्टे शनशित करण्यात मदत करते.
H) हे भूतकाळ, वतकमान आशण भशवष्य जाणून घेण्यास मदत करते जेणेकरून भूतकाळ आशण वतकमान
डेटा वापरून, भशवष्यातील योजना तयार केल्या जाऊ िकतात.
◆ SWOT विश्लेषणाचे फायदे
• सामर्थयक एकशत्रत करन्यास मदत
• कमकुवतपणा कमी करते .
• सांधी शमळवण्यात मदत करते.
• धोके कमी करते .
• शनयोजन सुलभ करते.
• पयाकयी शनवड सुलभ करते.
• नाशवन्य आणण्यास मदत करते .
• जगण्याची आशण यिाची खात्री होते.
• स्वतामधील तानतनाव दुर होतो
• ध्येय ठरवन्यासाठी व त्याची पूतकता करण्यासाठी महत्वपूणक ठरते.
◆ सारांश
स्वॉट या तंत्राचा वापर करून व्यक्ती आपला स्वतःचा ववकास करू शकतो . स्वतःच्या
असलेल्या क्षमता कमतरता , संधी , अडथळे यांचा अचूक शोध घेता येतो . या तंत्राचा वापर
शाळेतील ववद्यार्थयाांपासून ते मोठ्या कंपन्या व व्यवसायांमध्ये काम करणारे व्यवसावयक अश्या
सवट स्तरावर वापर केला जातअसतो . ध्येय पूतीसाठी गाठण्यासाठी या तंत्राचा वापर होत
असतो . यातून स्व ववकास होत असतो . स्वतःची ओळख होत असते . स्वतः मध्ये असणारे
कला , गुण , अनुभव , यांचा व्यक्ती ववचार करतो . त्याचप्रमाणे जर कमी असतील त्यावर
उपाययोजना करून ते कमी करण्याचा प्रयत्न करतो . क्षमता व कमतरता जाणून घेऊन व्यक्ती
आपल्याला काय काम करायचे या संधीदेखील शोधू शकतो . माझ्याकडे कोणते कौशल्ये
आहेत , मी कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो , माझ्याकडे सवाटत चांगले गुण कोणते , मी
कोणते कायट प्रभावीपणे करू शकतो या ब�लची मावहती आपल्याला वमळत असते .
आत्मववश्वास दृव�कोन सुवशवक्षतपणा यांसारख्या ववकास व्यक्तीमध्ये होत असतो .
◆ संदर्भ
1. Deshmukh vilas , ( 2017 ) , Professional and Personal Development ,
Kanpur : Chandralok prakashan .
िेबसाइट
www.managementstudyguide.com
en.wikipedi.org