शिक्षक_संवाद_कौशल्ये_प्रशिक्षण, this ppt entails the communication skills

jejocew735 0 views 6 slides Sep 29, 2025
Slide 1
Slide 1 of 6
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6

About This Presentation

Communication skills, basics of communication skills
Marathi ppt


Slide Content

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी - सोलापूर रूप पलटू शिक्षणाचे मे २०२५ प्रभावी शिक्षक बनण्यासाठी संवादाचे महत्त्व आहे. संवाद कौशल्य

संवाद साधताना माहिती हवे की, - का ? (Why): हा संवाद का साधला जात आहे ? - कधी ? (When): संवाद साधण्यासाठी योग्य वेळ आहे ना ? - काय ? (What): मी नेमके काय सांगू इच्छितो / इच्छिते ? - कोठे ? (Where): संवाद कोणाशी करायचा आहे ? - कोणाशी ? (Who): संवाद कोण करत आहे (भूमिका)? - कशाप्रकारे ? (How): माध्यम कोणते ? विचार करा

माहिती भावना कल्पना याची देवाण घेवाण. संवादाच्या पद्धती ! - मौखिक संवाद - लेखी संवाद - देहबोली - श्रवण कौशल्ये संवाद म्हणजे काय ?

- स्पष्टता - सहानुभूती - संयम आणि शांतपणा - योग्य शब्दांची निवड - देहबोलीवर नियंत्रण प्रभावी संवादासाठी

बोलायची संधी न देणे केवळ आज्ञा देणे असमर्थनीय किंवा द्विधा संदेश बोलताना नजर देऊन बोलणे (Eye Contact) समोरच्याच्या आत्मसन्मानास धक्का संवाद करताना टाळावे

शब्दा वाचून कळले सारे !