Tpm presentasion in marathi

sagarthete 6,584 views 22 slides Jan 19, 2018
Slide 1
Slide 1 of 22
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9
Slide 10
10
Slide 11
11
Slide 12
12
Slide 13
13
Slide 14
14
Slide 15
15
Slide 16
16
Slide 17
17
Slide 18
18
Slide 19
19
Slide 20
20
Slide 21
21
Slide 22
22

About This Presentation

Tpm presentasion in marathi sagar thete


Slide Content

Prepared By : Sagar Thete Development Department Metaforge India Pvt. Ltd.

TPM म्हणजे काय परिपूर्ण प्रतिबंधात्मक देखभाल परिपूर्ण उत्पादन्क्षम देखभाल परिपूर्ण यंत्रासामुग्रीची देखभाल परिपूर्ण उत्पादन्क्षम व्यवस्थापन

TPM कशासाठी ग्राहकांचे समाधान कर्मचार्‍यांचे समाधान सामाजिक समाधान राष्ट्रीय व जागतिक समाधान

TPM ची उदीष्टे प्रोडक्टिविटी : उत्पादकता वाढवणे क्वालिटी : गुणवत्ता कॉस्ट : किमत डिलीवरी : वितरण सेफटी : सुरक्षितता मोराल : मनोधेर्‍य

TPM ची मुळत्तवे कार्यक्षम उत्पादन तसेच गुणवतेची किंमत व वेळ यान बाबत ग्राहकांचे पूर्णा समाधान या गोष्टींचा पुरवठा करणे शून्य अपघात व शून्य दोष व शून्य बिघाड हे पुर्णपणे तडीस नेवून कार्यस्थळी सुरक्षित व आनंदी वातावरण निर्माण करणे शून्य अपघात व शून्य प्रदूषण या द्वारे फक्त कपनिमधील कर्मचार्‍यांचेच नव्हे तर कपनिबाहेरील लोकांचेही जीवन सुरक्षित व सुखदायक करणे साधन सामग्री आणि शक्ति सुविधानमधील सर्व नुकसान टाळून पर्‍यावरणाचे सावरक्षण करणे

TPM चे फायदे उत्पादकतेत वाढ , उत्पादन खर्चात यंत्रसामग्री बिघडचे प्रमाण कमी यंत्रसामग्रीचा वापरचा कालामध्ये वाढ उत्पादनात येणार्‍या दोषांचे प्रमाण कमी ग्राहकाकडून येणार्‍या तकरारीचे प्रमाण कमी अपघातांचे प्रमाण कमी कंपनीमध्ये काम करणार्‍या लोकांचे मनोधेर्‍य वाढते

5 S वर्गीकरण seiri नीटनेटकेपणा seiton स्वछता seiso स्वछतेचे प्रमाणीकरण seiketsu स्वयंशिस्थ shitsuke

काइजेन म्हणजे काय चांगले बदल change for better

The eight pillars of TPM are mostly focused on proactive and preventive techniques for improving equipment reliability: Autonomous Maintenance. Focused Improvement. Planned Maintenance. Quality management. early/equipment management. Education and Training. Safety Health Environment. Administrative & office TPM टीपीएमचे आठ खांब मुख्यत्वे उपकरणांच्या विश्वसनीयता सुधारण्यासाठी सक्रिय आणि प्रतिबंधात्मक तंत्रज्ञानावर केंद्रित आहेत. स्वयम देखभाल केंद्रित केलेले सुधार नियोजित देखभाल दर्जा व्यवस्थापन. लवकर / उपकरणे व्यवस्थापन शिक्षण आणि प्रशिक्षण. सुरक्षितता आरोग्य पर्यावरण प्रशासकीय व कार्यालय टीपीएम

JH (जेशू होझेन) स्वयम देखभाल JH जेशू होझेन मशीन कंडिशन नेहमी च्ंगली ठेवण्यामधील प्रॉडक्शन विभागाचा सहभाग शून्य बिघाड शून्य दोष शून्य अपघात JH जेशू होझेनचा 7 पायर्‍या 0) पूर्व तयारी ( preliminary step ) प्रारंभीक स्वछता ( initial cleanup ) 2) मशिन स्थिति खराब करणार्‍या घटकानवर उपाय योजना करणे 3) स्वयंदेख्भलीची माणके ठरवणे ( formulation of tentative standers ) 4) संपूर्ण तपासणी ( over all inspection ) 5) ओटोनोमस इन्सपेक्शन 6) प्रमाणीकरण ( standardization ) 7) ओटोनोमस मानेग्मेंट

PM योजनाबद्धा देखभाल (planned maint) PM योजनाबद्धा देखभाल मशीन ची रिलायबिलिटी व मंनेजिबिलिटी उच्च दर्जाची करणे व झिरो ब्रेकडाउन सध्य करणे मशीनची नियोजनपूर्वक देखभाल करणे PM योजनाबद्धा देखभाल चा 7 पायर्‍या मचीन ची मूळ अवस्था व सध्याची अवस्था यांचे पृथकरण करणे 2 ) मशीनला सध्याचा अवस्थेपासून मूळ अवस्थेपर्यंता नेण्याची उपाययोजना 3) मूळ अवस्थेचे प्रमाणिकरम ( S tandardization ) 4 ) माशींचे आयुष्य वाढविणे ( Natural deterioation ) 5) इन्सपेक्शन पद्धतीने सुधारणा व मेंटेनान्स लागणारा वेळ कमी करणे 6 ) माशींचे सर्वारथाणे परीक्षण ( Overall Equipment Diagnosis ) 7 ) मशीनचा जास्तीत जास्त क्षमतेपरियंता वापर करणे

गुणवता देखभाल (Quality Maint ) QM गुणवता देखभाल झीरो रिजेक्शन व रिवर्क साध्य करण्यासाठी अवशक कंडिशन माहीत करून घेणे व मशिन अशी मेंटेन करणे की जेणे करून त्या माशींवर रीजेक्शन होणारच नाही 4M कंडिशन मशीन साधन समुगरी मटेरियल मेथड कामाचा पद्धती आणि मोजमापचा पद्धती मेन (morale मोरल ) P oka Yoke (पोका योके) दोष टाळण्यासाठी चुकांना प्रतिबंध म्हंझेच पोकायोके O ne point lesson वन पॉइंट लेसन अत्यंता सोप्या शब्दात थोडक्यात कोणालाही समजेल अशा पद्धतीने लिहिलेले आणि शक्यतो आकृती चित्रे फोटो यांचा वापर करून बनवलेली असावी

KK विशीष्ठ सुधारणा कोबेतसू काइजेन (kobetsu kaizen ) KK विशीष्ठ सुधारणा काइजेन द्वारे सर्व अनवशक लॉंसेस् शून्य करून व इतर लॉंसेस् सतत कमी करून मशीनचा / सेलचा OEE मध्ये सतत सुधारणा करणे उददेश :- मशीन्स ऑपरेटर मटेरियल एनर्जीचा वापर म्हणजेच प्रोडकटीव्हीटी मध्ये सुधारणा करणे आणि लॉंसेस् त्यांचा नुकसानकारकतेच्या क्रमवारी नुसार म्हनजेच सर्वात जास्त लॉंस होणार्‍या घटकाला सर्वात आधी नाहीसे करून परिणमकरकता वाढविणे हा आहे प्रॉडक्शन कंट्रोल शीट ( production control sheet )

उपलब्धता = (लोडिंग टाईम) – (डाउन टाईम) / लोडिंग टाईम कार्यक्षमता = { तयार केलेला जॉब X RNT / (लोडिंग टाईम) – (डाउन टाईम) } X { लागणारी मॅनपॉवर / लावलेली मॅनपॉवर } ( RNT= Revised Normal Time ) गुणवता = तयार झालेला जॉब – सदोष जॉब / तयार केलेले जॉब OEE(ओवर ईकुपमेंट इफीसीनसी ) = उपलब्धता X कार्यक्षमता X गुणावता X 100 O E E ( ओवर ईकुपमेंट इफीसीनसी )

शिक्षण व प्रशिक्षण एड्युकेशन अँड ट्रनिग (Education & Traning ) ET शिक्षण व प्रशिक्षण TPM तत्व व मशीन्स बद्दल प्रशिक्षण , उच्चा OEE सध्य करणे. प्रशिक्षण नसल्यामुळे होणारे लॉंसेस्स ब्रेकडाउन डिफेक्ट्स अॅक्सीडंट्स शून्य करणे शिक्षणाचा किवा कौशल्याचा पाच पायर्‍या पुढील प्रमाणे माला माहीत नाही - ज्ञांनाचा अभाव माला थिअरी माहिती आहे - प्रशिक्षणाचा अभाव मी काही प्रमाणात करू शकतो - प्रशिक्षणाचा अभाव पूर्ण आत्मविश्वासणे मी हे करू शकतो – कृतीतून शिकलेले आहे मी इतरांना शिकवू शकतो – या गोष्टींवर पूर्ण प्रभुत्व मिळवले आहे

OT OFFICE TPM कार्यालयीन टीपीएम OT OFFICE TPM कार्यालयीन टीपीएम ऑफिसमध्ये टीपीएमची अंमलबजावणी करून कार्यालयीन कामात सुधारणा करणे , कार्यक्षमतेत व उत्पादकतेत वाढ करणे 1S,2S करणे माहिती अचूक मिळण्याकरता कमीत कमी वेळ लागेल याची खात्री करा फाइल्स ची संख्या अवश्यक ईतकीच ठेवा त्यांची योग्य रचना व मांडनि करा अनावश्यक फाइल्स व कागदपत्रांची विल्हेवाट लावा ऑफिस मधील सर्व साधने धूल कचरा व घानीपासून मुक्त करा उर्जाबाचतीचे सर्व उपाय योजा ईन्वेंटोरी कमी करणे

SHE सुरक्षा आरोग्य व पर्यावरण ( Safety Health & Environment ) SHE सुरक्षा आरोग्य व पर्यावरण प्रशिक्षणाद्वारे शून्य अपघात सध्य करून सुरक्षित वातावरणाची निर्मिती करून स्वसथ्य आरोग्य पर्यावरण यांची देखभाल करणे

DM डेवलपमेंट मॅनेजमेंट (development management ) DM डेवलपमेंट मॅनेजमेंट हे साधंसमुगरी ची डिझाईन करण्यापासून ते जोडणी उभारणी चालउन पाहणे इत्यादि करणे नवीन मशीन तयार करणे व त्या नवीन मशीन टीपीएम चा तातवाला अनुसरून असतील हे पाहणे
Tags