History Of What Is 96 Kuli Maratha On 96 Kuli Maratha Marriage
TrushnaPatil1
17 views
4 slides
Jul 26, 2022
Slide 1 of 4
1
2
3
4
About This Presentation
९६ कुळी मराठा म्हणजे काय ? क्षत्रिय समाजात सोमवंश आणि सुर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत. तसेच क्षत्रिय समाजातील महा...
९६ कुळी मराठा म्हणजे काय ? क्षत्रिय समाजात सोमवंश आणि सुर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत. तसेच क्षत्रिय समाजातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्या काही कुळांनी एकत्र येउन आपल्या वंशाचा इतर कुळांशी संकर होऊ नये म्हणून व्यवहार आणि कुठल्याही प्रकारची सोयरिक उपस्थित क्षत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले .पुढे बर्याच प्रमाणात ही तत्त्व पाळली ही गेले. त्या वेळी त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या ९६ होती म्हणून ही कुळे स्वतःला ९६ कुळी मराठा असे संबोधतात. ह्या कुळांना बर्याच शतकांपासून राजवंशाची मान्यता मिळालेली आहे. ९६ कुळे ही आडनावांची आहेत परंतु बर्याच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय, किंवा पूर्वी मिळलेली पदवी अशा स्वरुपातून पुढे आलेले असते व म्हणून खरे आडनाव (कुळी) स्वतःला माहीत असणे व आपल्या पुढच्या पिढ्यांना माहीत करुन देणे हे आपले कर्तव्य आहे असे या कुळातील लोक समजतात.
"96 Kuli Maratha Marriage - “100% Verified And Trusted 96 Kuli Maratha Matrimony Site”: 96 Kuli Maratha Marriage Matrimony site is one of the most trusted and verified Maratha marriage sites. 96 Kuli Maratha Marriage helps to meet all your expectations to find your dream partner. We are the leading matrimony site in the Maratha community. Let Maratha Marriage Bureau help and make you the way to choose your dream partner from wide profiles.