पृथ्वीवरून आपल्याला आकाश िदिसते.
आकाशालाच संस्कृतमध्ये ‘ख’ असे म्हणतात .
तर सूर्यर, ग्रह, चंद, तारे यांना ‘खगोलीय’ वस्तूर्
म्हणतात..
AmH$memV AZoH$
VmaH$m g_yh AgVmV.
पृथ्वीच्या सवारत जवळचा तारा म्हणजे सूर्यर.
पृथ्वीवरून आपल्याला जे इतर तारकासमूर्ह िदिसतात,
त्यांना त्यांच्या आकारावरून वेगवेगळी नावे िदिली
आहेत. त्यांना नक्षत्रे म्हणतात.
सूर्य,र, त्य,ाभोवती िफिरणारे ग्रह आणिण
ग्रहांभोवती िफिरणारे उपग्रह िमिळूर्न आणपली
सूर्य,रमिाला बनली आणहे.
आणपल्य,ा सूर्य,रमिालेत बुध, शुक, पृथ्वी , मिंगळ, गुर,
शनी , य,ुरेनस आणिण नेपच्य,ूर्न हे ग्रह आणहेत.
ग्रह, अंतर, उपग्रह, वस्तुमिान, वैशिशष्ट्ये, तक्ता
पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्य,ाने पृथ्वीवर ऋतूर् आणढळतात.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आणहे.
पौर्णिणिमेला चंद्रपूर्णिर्ण गोलाकार िदिसतो. त्यानंतर तो
लहान लहान होत जाऊन अमावस्येला पूर्णिर्ण िदिसेनासा
होतो आणिणि पौर्णिणिमेपयर्यंत पुन्हा मोठा मोठा होत जातो.
चंद्राच्या अशा लहान मोठे िदिसण्याला चंद्राच्याकला
म्हणितात.
चंद्र स्वत:भोवती िफिरत पृथ्वीभोवती िफिरतो.दिररोज तो आणदिल्या
िदिवशी पेक्षा सुमारे ५० िम. उशीरा उगवतो. चंद्राला पृथ्वीभोवती
एक प्रदििक्षणिा घालण्यास (पिरभ्रमणि) २७.३ िदिवस लागतात,तसेच
स्वत: भोवती एक पिरवलन पूर्णिर्ण करण्यास िततकाच वेळ लागतो.
म्हणिूर्न पृथ्वीवरून
आणपल्याला चंद्राची
एकच बाजूर् िदिसते.
तारे,ग्रह आणिणि उपग्रह
यांच्यािशवाय
अवकाशात लघुग्रह ,
धुमकेतूर् आणिणि उल्का
असतात.
पृथ्वीवर लोणिार येथे भारतात, महाराष्ट्रात, बुलढाणिा िजल्ह्यात
उल्का पडल्यानंतर तयार झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आणहे.
याशिशिवाशय अवकाशशिाशत माशनवाशने िनरनिनरनाशळे उपग्रह
सोडले आहेत.